कोल्हापूर - रत्नागिरी या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून अखेर यश आले आहे.
Ratnagiri News: बायपास मूळ करारात समाविष्ट असतानाही ठेकेदाराकडून ते पूर्ण न झाल्याने नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी लागली. यामुळे कामाला मोठा विलंब झाला आहे.
गेल्या वर्षी कशेडी बेगद्याच्या सुरुवातीच्या भागात होंगर कपारीतून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या घटनेमुळे महामागांवरील एक लेन अनेक तास बंद ठेवावी लागली होती.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सेलडोह इंटरचेंज ते दुर्ग हैदराबाद महामार्गावरील नवेगाव (मोर)पर्यंत महामार्ग बांधण्यात येणार आहे. याची लांबी 192 किलोमीटर असणार आहे.
शहरातील १८०० मीटर पर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मोठमोठ्या, खड्यांनी वाहन चालकांचे कंबरडे मोडत आहे. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
देशातील २३ राज्यांमधील २०,९०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, तडे आणि रस्त्याचे दोष शोधण्यासाठी 'थ्री-डी लेझर-आधारित नेटवर्क सर्व्हे व्हिकल्स' (NSV) तैनात करण्यास सुरुवात झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉइंटचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
राज्याला १ हजार अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था करायची आहे. यासाठी राज्यात गतिमान दळणवळणाची व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी अधिकाऱ्यांची चक्क तीन तास बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास धारेवर धरले. त्यांना खडे बोल सुनावले तसेच तत्काळ प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या…
जर्मनी, रशियात सॅटेलाईट नॅव्हिनेशन सिस्टिमच्या मदतीने टोलची आकारणी करण्यात येते. जर्मनीतील ९९ टक्के वाहनांकडून य़ाच स्वरुपात टोल आकारणी होते. संबंधित महामार्गावर गाडी किती किलोमीटर चाचली, यावरुन हा टोल निश्चित करण्यात…
मूर्तिजापूर (Murtijapur) येथील राष्ट्रीय महामार्गावरील (the National Highway) वखार महामंडळाच्या धान्य गोदामाजवळ कुत्र्यांनी एका काळविटाचा पाठलाग करुन त्याची शिकार केल्याची घटना (dogs chased and hunted an antelope) शुक्रवारी पहाटे ६…