Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadhinglaj Social Update: चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात भावनिक सोहळा; अनुप कोरवी यांच्या स्मृतीस कोरवी व मित्रपरिवाराकडून अभिवाद

Gadhinglaj Social Update: गडहिंग्लज येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात कै. अनुप दत्तात्रय कोरवी यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 20, 2026 | 01:22 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Gadhinglaj Social Update: गडहिंग्लज येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालय (निवासी) येथे नुकताच  कै. अनुप दत्तात्रय कोरवी यांचा पहिला स्मृतिदिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. या निमित्ताने कोरवी परिवार आणि मित्रपरिवाराच्या वतीने विद्यालयातील लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. अनुप यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या समाजकार्याचा व मनमिळाऊ स्वभावाचा गौरव केला.

अनुप यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला

मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी अनुप यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि त्यांचा हासरा चेहरा उपस्थितांसमोर उभा केला. अनुप यांची इच्छा व आकांक्षा आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया, अशी भावना व्यक्त करण्यात आली. तसेच, सर्व मित्रपरिवाराने एकत्र येऊन सातत्याने चांगले समाजकार्य करावे आणि याद्वारे अनुप यांच्या आठवणी कायम जिवंत ठेवाव्यात, असे भावनिक आवाहन पत्रकार मेघराज हट्टी आणि महाकाल सेना अध्यक्ष प्रसाद ताडे यांनी आपल्या मनोगतात केले. दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत एका चांगल्या उपक्रमाने अनुप कोरवी यांना उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली.

Actor Tiger Shroff Firing Case: जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार; पण नेमकं काय शिकलाय ‘हा’ अभिनेता?

मोठ्या प्रमाणात होती मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाच्या मुख्याध्यापक अपर्णा कांबळे, विद्यालयाचा पूर्ण स्टाफ, तसेच दिवंगत अनुप यांचे वडील दत्तात्रय आप्पा कोरवी, काका विलास आप्पा कोरवी, भाऊ नागराज दत्तात्रय कोरवी आणि संयुक्त श्री राम सेना गडहिंग्लजचे अध्यक्ष अमोल रमेश कोरवी उपस्थित होते. तसेच महाकाल सेना कडगावचे अध्यक्ष प्रसाद ताडे, पत्रकार तथा निवेदक मेघराज हट्टी, कट्टा ग्रुपचे वैभव ठोंबरे, टायगर ग्रुप गडहिंग्लज तालुका अध्यक्ष कुमार शिंदे, ह्युमन राइट्सचे विकास दिवटे, सौरभ कोरी, ओमकार इंदुलकर, विघ्नेश दळवी, बाळू जाडे, पवन आणि अमोल कोरवी यांच्यासह अनेक मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Mahabaleshwar Environment News: उंच कंपाउंडच्या आडून नेमकं चाललंय तरी काय? पर्यावरण कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: कै. अनुप कोरवी यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त कोणता उपक्रम राबवण्यात आला?

    Ans: गडहिंग्लज येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालय (निवासी) येथील लहान मुलांना खाऊचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत आदरांजली अर्पण करण्यात आली.

  • Que: हा कार्यक्रम कधी आणि कुठे पार पडला?

    Ans: हा कार्यक्रम १७ ऑक्टोबर २०२६ रोजी चैतन्य अपंगमती विकास विद्यालय, गडहिंग्लज येथे पार पडला.

Web Title: Anup koravi first death anniversary gadhinglaj food distribution marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Breking News in Maharashtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.