Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारला मदत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी देण्याचे आवाहन; पालिका कर्मचाऱ्यांचा नकार

कोविड नियंत्रणासाठी (covid control) राज्य सरकारला (The state government) मदत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी (the Chief Minister's Fund) देण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी (the Municipal and Nagar Panchayat Employees' Associations) मात्र यावर हरकत घेतली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 20, 2021 | 10:05 PM
राज्य सरकारला मदत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी देण्याचे आवाहन; पालिका कर्मचाऱ्यांचा नकार
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  कोविड नियंत्रणासाठी (covid control) राज्य सरकारला (The state government) मदत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी (the Chief Minister’s Fund) देण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी (the Municipal and Nagar Panchayat Employees’ Associations) मात्र यावर हरकत घेतली आहे.

कोविड लढ्यात मृत्यू आल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच (insurance cover for government employees) तर पालिका कर्मचाऱ्यांना काहीच नाही, असा भेदभाव केला जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्यातील सर्व नगरपालिका व नगर पंचायत कर्मचारी संघटनेने स्पष्ट के ले आहे.

[read_also content=”लसीकरणाचा बट्ट्याबोळ/ ज्येष्ठांना दुसरी मात्रा घेण्यासाठी ८५ दिवसांची मुदत; प्रशासनाच्या धोरणांमुळे नागरिकांमध्ये नाराजी https://www.navarashtra.com/latest-news/85-days-for-seniors-to-take-second-dose-dissatisfaction-among-the-citizens-due-to-the-policies-of-the-administration-nrat-131793.html”]

राज्यात ३७९ नगरपालिका आहेत. तेथील सर्व विभागाचे कर्मचारी करोना नियंत्रणात स्वत: चे प्राण जोखीमेत टाकून काम करीत आहेत. करोना लढ्यात मृत्यू ओढवल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास लाखाची मदत विम्याच्या माध्यमातून के ली जाते. मात्र हाच नियम पालिका व नगर पंचायत कर्मचाऱ्यांना लागू के ला जात नाही. संपूर्ण राज्यात आतापर्यंत नगर परिषद व नगर पंचायतीतील ५२ कर्मचारी मृत्युमुखी पडले. मात्र त्यांच्या कु टुंबीयांना शासनाने एक रुपयाही मदत केली नाही.

सरकार पालिका कर्मचाऱ्यांसोबत दुजाभाव करीत असल्यानेच मुख्यमंत्री निधीत एक दिवसाचे वेतन न देण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. यासंदर्भातील पत्र १३ मे २०२१ रोजी शासनाला देण्यात आले आहे, असे महाराष्ट्र नगरपालिका, नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक रोडे यांनी सांगितले. राज्यातील सर्व नगरपालिका, पंचायत कर्मचाऱ्यांनी यासंदर्भातील पत्र मुख्याधिकाऱ्यांना द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Appeal to the state government to pay one days salary to the chief ministers fund for assistance refusal of municipal employees nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2021 | 10:05 PM

Topics:  

  • Corona Vaccination
  • Municipalities

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.