भारतातील कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेत आहेत. या बैठकीत कोरोनाच्या नवीन प्रकाराशी लढण्यासाठी नवीन योजना बनवण्यावर चर्चा…
प्रतिज्ञापत्रासह दाखल केलेल्या उत्तरात केंद्राने म्हटले आहे की, लसीमुळे मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्ये दिवाणी न्यायालयात खटला दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली जाऊ शकते.
अल्पवयीन तसेच पौगंडावस्थेतील लाभार्थींच्या तुलनेत प्रौढ लाभार्थींचे प्रमाण सर्वात अधिक असल्याची माहिती प्रतिबंधक विभागाचे अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.
खालापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून १८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधित संख्या ११ हजार ६७२च्या घरात आहे. कोरोना प्रतिबंधक लशीमुळे संसर्ग रोखण्यात यश मिळाले. कोरोना लसीकरणासाठी सर्वत्र…
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम जानेवारी 2021 मध्ये देशात सुरू करण्यात आली. तेव्हापासून, एकूण 18 महिन्यांत भारताने 200 कोटी लस देऊन इतिहास रचला आहे. यासह भारत कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात सुरक्षित…
मुंबई महानगरपालिकेने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि बूस्टर डोसमधील अंतराबाबत केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी करायचे ठरविले आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नऊ महिन्यांऐवजी तीन महिन्यांतच बूस्टर डोस घेण्याची परवानगी दिली…
काेविशील्ड लस घेतल्यामुळे केरळमध्ये 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी पालकांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून नुकसानभरपाई म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे(Covishield…
देशात आता 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होणार असून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी ‘बूस्टर डोस’लाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 16 मार्चपासून या सर्वांसाठी नवा लसीकरण…
ही लस घेण्यासाठी इंजेक्शनच्या सुईचा त्रास सहन करावा लागणार नाही. मात्र इतर बाजारात उपलब्ध असलेल्या लसींप्रमाणे या लसीचे दोन नाही तर तीन डोस घ्यावे लागणार आहेत. डीएनए बेस आणि नीड…
हजारोंच्या संख्येने ट्रक ड्रायव्हर आणि आंदोवनकर्ते नागरिक शनिवारी राजधानी ओटावात एकत्र आले. पंतप्रधान वासस्थानाला ५० हजार ट्रक ड्रायव्हरांनी, त्यांच्या २० हजार ट्रक्स सहित घेरले आहे. लसींचे बंधन आणि इतर आरोग्य…
लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील.असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
शासनाने आदेश काढून प्रत्येक गावातील नागरिकाने कोरोनाचे दोन लसीचे डोस घेणे बंधनकारक केले असून, न घेणार्यास शासकीय योजनाचा लाभ, पेट्रोल, धान्य बंद करण्याचा इशाराही दिला आहे.
मोठ्यांना देण्यात येत असलेली कोव्हॅक्स्न लसच लहान मुलांना देण्यात येईल, अशी शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनीच्या सूत्रांनुसार, मोठ्यांना देण्यात येणारी लस ५२५ मुलांना चाचणीत देण्यात आली होती, २८ दिवसांत या…
जिल्ह्यात लसीकरण (Pune Vaccination) वाढल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातही कोरोनाबाधित दर गेल्या महिन्याभरापासून आटोक्यात आहे. सध्या बाधित दर हा पाच टक्क्यांच्या आतमध्ये आहे. हा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरणाचा महत्त्वाचा वाटा…
नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) संख्या सातत्याने कमी झाली आहे. नागपूर महानगर पालिका (Nagpur Municipal Corporation) प्रशासनाकडून (administration) प्राप्त आरोग्य अहवालानुसार नागपूर शहरात बुधवारी 04 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…
राज्य शासनाकडून () कोव्हीशिल्ड लसी (Covishield vaccine) प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण (vaccination of all citizens) नागपूर महानगरपालिकेसह (Nagpur Municipal Corporation) शासकीय असलेल्या १४५…
मनपा प्रशासनाच्या (the corporation administration) आरोग्य विभागातर्फे (the health department) कोरोनाचा प्रादूर्भाव (to prevent the spread of corona) टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान नागपुरातील कोविड लसिकरण केंद्रांवर (Covid…