Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘खुर्सापार पॅटर्न’चे केंद्र शासनाकडून कौतुक; ग्रामपंचायतीने कोविडशी लढण्यासाठी केलेल्या चांगल्या उपाययोजनांचा केला उल्लेख

केंद्र शासनाने (The Central Government) कोविडशी (Covid.) चांगल्याप्रकारे लढा देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कामाची दखल (has taken note of the work of the Gram Panchayats) घेतली आहे. केंद्र शासनाच्या पंचायतराज विभागाच्या वतीने (Panchayat Raj Department of the Central Government) प्रकाशित पुस्तिकेत जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 18, 2021 | 07:41 PM
‘खुर्सापार पॅटर्न’चे केंद्र शासनाकडून कौतुक; ग्रामपंचायतीने कोविडशी लढण्यासाठी केलेल्या चांगल्या उपाययोजनांचा केला उल्लेख
Follow Us
Follow Us:

नागपूर (Nagpur).  केंद्र शासनाने (The Central Government) कोविडशी (Covid.) चांगल्याप्रकारे लढा देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कामाची दखल (has taken note of the work of the Gram Panchayats) घेतली आहे. केंद्र शासनाच्या पंचायतराज विभागाच्या वतीने (Panchayat Raj Department of the Central Government) प्रकाशित पुस्तिकेत जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. ‘बेस्ट प्रॅक्टिसेस टू फाईट कोविड-१९ बाय पंचायत ऑफ महाराष्ट्र’ (Best Practices to Fight Kovid-19 by Panchayat of Maharashtra) या पुस्तिकेत राज्यातील ६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. खुर्सापार ग्रामपंचायतीने कोविडशी लढण्यास केलेल्या चांगल्या उपाययोजनांचा उल्लेख आहे.

खुर्सापार पॅटर्न काय आहे? (What is the Khursapar pattern?)
२४ मार्च २०२० पासूनच ग्रामपंचायतीने करोनाविषयी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. लोकसहभागातून करोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले. गावातील युवक व महिलांची वार्डनिहाय कोविड योद्धा म्हणून नियुक्ती केली. शासकीय व सार्वजनिक इमारतींना सॅनिटायझर सेन्सॉर मशीन (Sanitizer sensor machines) लावण्यात आल्यात. तसेच टाळेबंदीचे तंतोतंत पालन होण्याकरिता मुख्य रस्ते, व चौकात सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले. गावात व बाहेरील गावातील लोकांच्या प्रवेशांवर लक्ष देऊन त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर सुद्धा बंधने घालण्यात आली.

[read_also content=”नागपूर/ पोलीस कोठडीत न ठेवता तपासात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली; पोलीस शिपाई व उपनिरीक्षकाला एसीबीने रंगेहात पकडले https://www.navarashtra.com/latest-news/police-demanded-a-bribe-of-rs-10000-to-help-in-the-investigation-without-keeping-him-in-custody-the-police-constable-and-the-sub-inspector-were-caught-red-handed-by-the-acb-nrat-130822.html”]

गावात ध्वनिप्रक्षेपण यंत्रणेद्वारे दिवसभरातून करोनाविषयक संदेश, विविध ध्वनिफीत व डॉक्टरांचे मनोगत याद्वारे जनजागृती करण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासंबंधी वारंवार सूचना देण्यात आल्यात. सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता यावर जास्त भर देण्यात आला. गावामध्ये असलेले होमगार्ड यांना लोकवर्गणीतून थोडेफार मानधन देऊन, गावात प्रवेश करणाऱ्या लोकांना कोविडसंदर्भात सूचना व मार्गदर्शन देण्यात आले.

दर महिन्यात गावात, क्लोरिन फवारणी व धुरळणी करण्यात आली. गावकरी, युवक मंडळे, आरोग्य, शिक्षण व इतर, कृषी, व इतर कर्मचारी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने करोनाला दूर ठेवण्यास मदत झाली. खुर्सापार ग्रामपंचायतीच्या कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Appreciation of khursapar pattern from central government mentioned the good measures taken by the gram panchayat to fight kovid nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2021 | 07:41 PM

Topics:  

  • Public Participation

संबंधित बातम्या

Pew Research Center :अमेरिकेत भारतीयांची प्रतिमा किती सकारात्मक? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे
1

Pew Research Center :अमेरिकेत भारतीयांची प्रतिमा किती सकारात्मक? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.