Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय वंशाच्या खेळाडूची उत्तम कामगिरी, ऑस्ट्रेलियावर मिळवला विजय

भारतीय वंशाच्या खेळाडूने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला: अंडर १९ विश्वचषकात, भारतीय वंशाच्या राधाकृष्णन यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला हरवून तिसरे स्थान पटकावले.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 05, 2022 | 02:14 PM
भारतीय वंशाच्या खेळाडूची उत्तम कामगिरी, ऑस्ट्रेलियावर मिळवला विजय
Follow Us
Follow Us:

अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत, भारतीय वंशाच्या राधाकृष्णनने धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्याच्या उत्तम कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या स्थानासाठीच्या सामन्यात अफगाणिस्तानला हरवले. या सामन्यात अफगाणिस्तानल दोन गडी राखून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाकडून राधाकृष्णनने सर्वाधिक धावा केल्या
२०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकापर्यंत विजयासाठी प्रतीक्षा करावी लागली. राधाकृष्णनने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ६६ धावा केल्या. याशिवाय कॅम्पबेल केलावेने ८२ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. कॅम्पबेल आणि राधाकृष्णन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली.

राधाकृष्णन कोण आहे, जाणून घ्या.

राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आहे. राधाकृष्णन २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाला गेले. त्यांनी ऑस्ट्रेलियातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना राधाकृष्णनने प्रथम १० षटकांत ३१ धावांत ३ बळी घेतले. त्याने २ ओव्हर मेडन्सही टाकल्या. फलंदाजी करताना त्याने ९६ चेंडूत ६६ धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत त्याने ७ चौकार मारले.

अफगाणिस्तान २०१ धावांवर ऑल आऊट – सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ४९.२ षटकात २०१ धावा करत सगळ्यांना आऊट केले. अफगाणिस्तानकडून एजाज अहमद अहमदझाईने ७९ चेंडूत सर्वाधिक ८१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ षटकार आणि ५ चौकार लगावले. याशिवाय कर्णधार सुलीमान सैफीने ३७ धावा केल्या. त्याचवेळी उर्वरित फलंदाज १० धावांतच पॅव्हेलियनमध्ये परतले.
ऑस्ट्रेलियाकडून सामन्यात निर्धव राधाकृष्णन आणि विल्यम साल्झमन यांनी प्रत्येकी ३, तर कर्णधार कूपर कॉनोलीने २ विकेट घेतल्या.

Web Title: Athletes of indian descent beat australia in the under 19 world cup australia defeated afghanistan to take third place due to nirdhan radhakrishnan of indian descent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2022 | 02:14 PM

Topics:  

  • cricket
  • U19 World Cup

संबंधित बातम्या

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
1

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.