Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळात निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती; भाजप नगरसेवकासह, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

मावळ तालुक्यातील देहू नगरपंचायतीच्या निवडणुकाच्या तोंडावर भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 02, 2021 | 07:43 PM
मावळात निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती; भाजप नगरसेवकासह, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील देहू नगरपंचायतीच्या निवडणुकाच्या तोंडावर भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने भाजपला तसाच धक्का देत देहू, तळेगाव दाभाडे लोणावळा येथील भाजपचे विद्यमान नगरसेवक, भाजपचे शहराध्यक्षासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांचे नेतृत्व स्वीकारून मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.२) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला.

यामध्ये भाजपचे समर्थक देहू गावाचे माजी उपसरपंच स्वप्नील काळोखेंसह लोणावळा नगरपरिषद विद्यमान नगरसेवक भरतभाऊ हारपुडे, काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आरोही तळेगावकर, भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष गणेश, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, उद्योजक भरत काळोखे, अमोल काळोखे यांनी असंख्य समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, लोणावळा व देहू शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Bjp loses in maval ahead of elections bjp corporator and party workers join ncp nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2021 | 07:43 PM

Topics:  

  • BJP corporator

संबंधित बातम्या

Corporators Salary : नगरसेवकांचे ‘मानधन’ नेमके किती? वाचा महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या सुविधांचा लेखाजोखा
1

Corporators Salary : नगरसेवकांचे ‘मानधन’ नेमके किती? वाचा महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या सुविधांचा लेखाजोखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.