
rashibhavishya
आज वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमा या तिथीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. आज बुद्ध पौर्णिमाही(Buddha Purnima 2021) आहे. आजच्याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. यावर्षी पौर्णिमा २६ मे या दिवशी आली आहे.या दिवशी भगवान बुद्ध, भगवान विष्णू आणि चंद्राची आराधना केली जाते. हिंदू धर्मात भगवान बुद्धांना विष्णूचा अवतार मानले जाते. धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमेच्या दिवशी स्नान- दान केल्याने चांगले फळ मिळते.
[read_also content=”अन् रामदेवबाबा म्हणाले ‘अटक तर त्यांचा बापही मला करु शकत नाही’, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले https://www.navarashtra.com/latest-news/ramdevbaba-video-viral-on-social-media-nrsr-134055.html”]
ज्योतिषांच्या मते बुद्ध पौर्णिमा हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ आहे. या खास दिवशी काही राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या राशींबद्दल.