इम्फाळ : मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीच्या निकालात भाजपाने बहुतांश जागी बाजी मारली असून पुन्हा एकदा सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी हीनगंग मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार के.पी. शरतचंद्र सिन्हा यांना 17000 पेक्षा अधिक मतांनी पराभूत केले(Chief Minister N Biren Singh wins in Manipur! Once again, the BJP is moving towards establishing power).
राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 11, एनपीएफ 5, एनपीपी 10 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओ इबोबी सिंग थौबलमध्ये भाजपच्या एल बसंता यांच्यापेक्षा 472 मतांनी आघाडीवर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष एन लोकेन सिंग हे भाजप उमेदवार थौनाओजम बसंता यांच्यापेक्षा नंबोलमध्ये 4,426 मतांनी पिछाडीवर होते. राज्यात सत्ता स्थापन होत असल्याचे चित्र दिसताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोषसुरू केला.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]