• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Manipur
  • Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! घरांची जाळपोळ, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, अंदाधुंद गोळीबारानंतर संचारबंदी लागू

    Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! घरांची जाळपोळ, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, अंदाधुंद गोळीबारानंतर संचारबंदी लागू

    Manipur violence News : मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सशस्त्र गटांनी केलेल्या जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटनांनंतर, प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे. 
    Feb 10, 2026 | 02:05 PM
  • राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

    राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

    मणिपुर राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री देखील मिळाल्या आहेत. नेमचा किपगेन आणि लोदी दीखो यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
    Feb 04, 2026 | 09:33 PM
  • राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

    राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

    गेल्या वर्षी मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारानंतर मणीपुरमध्ये राजकीय स्थिरता निर्माण करणे हे एक मोठे आव्हान आहे. भाजप याकडे गांभीर्याने पाहत असल्याचे समजते आहे.
    Feb 02, 2026 | 09:39 PM
  • Earthquake News : पृथ्वीच्या पोटात नेमकं काय चाललंय? ‘तैवान ते मणिपूर…’ 24 तासांत 5 देशांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

    Earthquake News : पृथ्वीच्या पोटात नेमकं काय चाललंय? ‘तैवान ते मणिपूर…’ 24 तासांत 5 देशांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

    Earthquake News : नॅशनल जिओसायन्स सेंटरच्या मते, उथळ भूकंप हे खोल भूकंपांपेक्षा सामान्यतः जास्त धोकादायक असतात कारण उथळ भूकंपांमुळे निर्माण होणाऱ्या भूकंपाच्या लाटांना पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी कमी अंतर असते.
    Dec 19, 2025 | 10:36 AM
  • मणिपूरमधून RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान; म्हणाले, “हिंदू नसतील तर…”

    मणिपूरमधून RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान; म्हणाले, “हिंदू नसतील तर…”

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे मणिपूर दौऱ्यावर आहेत. मणिपूरमध्ये सरसंघचालक भागवत यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणार समाज, सभ्यता आणि भारताची ताकद यावर भाष्य केले…
    Nov 22, 2025 | 03:55 PM
  • भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

    भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

    मणिपूरच्या लोकटक सरोवरावर वसलेले ‘चंपू खंगपोक’ हे भारताचे तरंगणारे गाव अनोख्या अनुभवासाठी प्रसिद्ध आहे. येथे घरे, शाळा, बाजार सर्व काही पाण्यावर तरंगत राहते आणि निसर्गसौंदर्य अप्रतिम भासते.
    Nov 15, 2025 | 08:30 AM
  • Manipur terrorism: मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; ४ UKNA दहशतवादी ठार, सैन्याकडून ऑपरेशन सुरुच

    Manipur terrorism: मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; ४ UKNA दहशतवादी ठार, सैन्याकडून ऑपरेशन सुरुच

    गुप्तचर माहितीच्या आधारे मणिपुरमध्ये कारवाई करण्यात आली. अतिरेक्यांनी लष्कराच्या पथकावर विनाकारण गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.
    Nov 04, 2025 | 01:00 PM
  • PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान

    PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान

    PM Narendra Modi On Manipur: मणिपूरची जनता आता विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. हा प्रदेश लोकांसाठी आता उदाहरण बनत आहे. मणिपूरमधील प्रत्येक नगरिकाचा विकास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे…
    Sep 13, 2025 | 03:59 PM
  • रेल्वेच्या नकाशावर आले मिझोराम; PM नरेंद्र मोदींची ऐतिहासिक भेट; तब्बल 9 हजार कोटींच्या…

    रेल्वेच्या नकाशावर आले मिझोराम; PM नरेंद्र मोदींची ऐतिहासिक भेट; तब्बल 9 हजार कोटींच्या…

    Mizoram News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मणिपूरला देखील भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी मिझोराम राज्याचा दौरा केला आहे.
    Sep 13, 2025 | 02:42 PM
  • Inflation In India : भारतातील ‘या’ 10 राज्यांमध्ये बेरोजगारांची संख्या सर्वाधिक; आकडे पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

    Inflation In India : भारतातील ‘या’ 10 राज्यांमध्ये बेरोजगारांची संख्या सर्वाधिक; आकडे पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

    Unemployment In India : भारतातील अनेक राज्यांमधील बेरोजगारीचा दर धक्कादायक आहे. PLFSच्या अहवालानुसार, लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक बेरोजगार तरुणांची संख्या ३६.२% आहे.
    Aug 21, 2025 | 03:47 PM
  • PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

    PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संविधानात बदल करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
    Jul 19, 2025 | 09:28 PM
  • Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…

    Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…

    देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान वेलेआधीच दाखल झालेल्या पावसाने  उत्तर भारत, ईशान्य भारतात जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे.
    Jun 02, 2025 | 02:24 PM
  • Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

    Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

    मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
    May 28, 2025 | 03:17 PM
  • 2000 वर्षे जुने पर्यटनस्थळ जिथे आहे अदृश्य शक्तींचा वास, विशालकाय दैत्य घेऊन आले होते पाषाण

    2000 वर्षे जुने पर्यटनस्थळ जिथे आहे अदृश्य शक्तींचा वास, विशालकाय दैत्य घेऊन आले होते पाषाण

    तुम्ही साहसी असाल तर नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याची आवड तुमच्यात असेल तर भारतातील हे गाव तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. इथे अनेक वेगवेगळ्या आकाराचे विशालकाय पाषाण पाहायला मिळतात जे दैत्याने…
    May 27, 2025 | 08:38 AM
  • Manipur Violence: राष्ट्रपती शासन लागताच राज्यपाल ॲक्शन मोडमध्ये; बंडखोरांना दिला अल्टिमेटम; म्हणाले, “सात दिवसांत…”

    Manipur Violence: राष्ट्रपती शासन लागताच राज्यपाल ॲक्शन मोडमध्ये; बंडखोरांना दिला अल्टिमेटम; म्हणाले, “सात दिवसांत…”

    मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी १३ फेब्रुवारी रोजी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 
    Feb 20, 2025 | 09:55 PM
  • मणिपूरमध्ये राष्ट्रपती लागवट सुरु; शांततेसाठी प्रयत्नांना गती देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी

    मणिपूरमध्ये राष्ट्रपती लागवट सुरु; शांततेसाठी प्रयत्नांना गती देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी

    मणिपूरमधील मागील अनेक वर्षापासून जातींवरुन अत्याचार सुरु आहे. हिंसाचार आणि अराजकतामुळे मणिपूर अक्षरशः जळत असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
    Feb 19, 2025 | 01:15 AM
  • Manipur News : CRPF जवानाने स्वत:च्या छावणीत केला गोळीबार, 2 जण ठार तर 8 जण जखमी,स्वतःवर ही झाडली गोळी

    Manipur News : CRPF जवानाने स्वत:च्या छावणीत केला गोळीबार, 2 जण ठार तर 8 जण जखमी,स्वतःवर ही झाडली गोळी

    मणिपूरमध्ये एका सीआरपीएफ जवानाने स्वतःच्याच छावणीत गोळीबार केला.त्याने त्याच्या दोन साथीदारांची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडली असा आरोप आहे. या घटनेत आठ जण जखमी झाले. नेमकं काय आहे…
    Feb 14, 2025 | 03:19 PM
  • Manipur CM N Biren Singh Resign: दोन वर्षांचा हिंसाचार पाहिल्यानंतर भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

    Manipur CM N Biren Singh Resign: दोन वर्षांचा हिंसाचार पाहिल्यानंतर भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर एन. बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 
    Feb 09, 2025 | 07:10 PM
  • Manipur Violence: डोके शरीरापासून वेगळे केले, डोळे बाहेर काढले अन्…, निष्पाप मुलांसह 6 जणांची निर्घृण हत्या

    Manipur Violence: डोके शरीरापासून वेगळे केले, डोळे बाहेर काढले अन्…, निष्पाप मुलांसह 6 जणांची निर्घृण हत्या

    Manipur Violence Marathi: मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 6 जणांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती अतिशय भयावह आहे.
    Nov 28, 2024 | 02:03 PM
  • Manipur Violence: हत्या, तोडफोड आणि जाळपोळ…! मणिपूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकाचा मृत्यू, NIA करणार चौकशी

    Manipur Violence: हत्या, तोडफोड आणि जाळपोळ…! मणिपूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकाचा मृत्यू, NIA करणार चौकशी

    Manipur Violence : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच आहे. अशातच सुरक्षा दलांशी झालेल्या भीषण चकमकीत 10 संशयित अतिरेकी मारले गेले.
    Nov 19, 2024 | 12:35 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

Feb 23, 2026 | 06:15 AM
पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

Feb 23, 2026 | 05:30 AM
डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

Feb 23, 2026 | 01:15 AM
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Feb 23, 2026 | 12:30 AM
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.