Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनने जगभरात जाणीवपूर्वक कोरोना पसरवला; Bioweapon म्हणून वापर केला, वुहानच्या संशोधकानचं केला खुलासा!

जगभर जैविक दहशतवाद पसरवण्यासाठी चीनने कोविड-19 चा जैविक शस्त्र म्हणून वापर केला. खुद्द चीनमधील एका संशोधकाने हा खुलासा केला आहे. चीनने लोकांना आजारी पाडण्यासाठी बायोइंजिनियरिंगद्वारे कोरोनाव्हायरस तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 28, 2023 | 01:17 PM
चीनने जगभरात जाणीवपूर्वक कोरोना पसरवला; Bioweapon म्हणून वापर केला, वुहानच्या संशोधकानचं केला खुलासा!
Follow Us
Close
Follow Us:

चीनच्या (China) वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (wuhan institute of science and technology) एका संशोधकाने दावा केला आहे की, चीनने जाणीवपूर्वक कोरोनाव्हायरस (Corona) जगभरात पसरवला आहे. कोविड-19 हे जैविक शस्त्र (Bioweapon) म्हणून वापरले गेले. जेणेकरून लोकांना संसर्ग होऊ शकतो. चीनकडून जगाविरुद्ध चालवल्या जात असलेल्या जैविक दहशतवादाचा हा भाग होता.

[read_also content=”एका रात्रीचे भाडं 50,000, क्रिकेट वर्ल्ड कपसाठी आत्तापासूनच अहमदाबादच्या हॉटेल्सचे वाढले दर! https://www.navarashtra.com/sports/ahmedabad-hotels-rates-hiked-for-cricket-world-cup-now-charges-50000-per-night-nrps-424226.html”]

संशोधकाचा काय दावा?

संशोधक चाओ शाओ यांनी सांगितले की, त्यांच्या सहकाऱ्यांना कोरोना विषाणूचे चार स्ट्रेन देण्यात आले होते. त्यांना कोणता स्ट्रेन अधिक वेगाने पसरतो हे शोधून काढण्यास सांगण्यात आले. चाओ शाओ यांनी हा धक्कादायक खुलासा इंटरनॅशनल प्रेस असोसिएशनच्या सदस्या जेनिफर झेंग यांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. जेनिफर ही चीनमध्ये जन्मलेली एक मानवाधिकार कार्यकर्ता आणि लेखिका आहे.

या 26 मिनिटांच्या मुलाखतीत, चाओ शाओने सांगितले की, चीनने कोरोना विषाणूचा जैविक शस्त्र म्हणून वापर केला आहे. त्यांच्या वरिष्ठाने त्यांच्या सहकारी संशोधकाला कोरोनाव्हायरसचे चार  स्ट्रेन कसे दिले. या चारपैकी कोणत्या स्ट्रेनमध्ये पसरण्याची क्षमता जास्त आहे, याची चाचणी करण्यास सांगितले. कोणता स्ट्रेन जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करू शकतो. तो माणसांना किती आजारी बनवू शकतो हे देखील शोधण्यास सांगितलं.

Biological Terrorism: China engineered Covid-19 “bioweapon” to purposely infect people, reveals Wuhan researcher Read @ANI Story | https://t.co/OLOLUSUA7n#China #COVID19 #WuhanInstituteofVirology #BioWeapon #Pandemic pic.twitter.com/Hpfsccirw3 — ANI Digital (@ani_digital) June 28, 2023

व्हायरोलॉजिस्टला लष्करी खेळांमध्ये पाठवलं होतं

चाओने सांगितले की, त्याचा एक साथीदार जो विषाणूशास्त्रज्ञ आहे. तो 2019 पासून बेपत्ता आहेत. त्यावेळी वुहानमध्ये मिलिटरी वर्ल्ड गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. त्याला इतर देशांतील खेळाडू राहत थांबलेल्या हॉटेलमध्ये पाठवण्यात आले होते. जेणेकरून त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेता येईल. परंतु विषाणूशास्त्रज्ञ हे काम करत नाहीत. चाओ शाओ म्हणतात की, त्याला संशय आहे की, त्याला तिथे व्हायरस पसरवण्यासाठी पाठवण्यात आले होते.

आरोग्य तपासणीसाठी उयगर शिबिरातही पाठवले होते

एप्रिल 2020 मध्ये, चाओ शाओ यांना तुरुंगात उइगरा लोकांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी शिनजियांगला पाठवण्यात आले. यासोबतच त्यांच्या पुनर्शिक्षण शिबिरांची चौकशी करण्सासही सांगण्यात आले. त्यांची प्रकृती तपासल्यानंतर त्यांची लवकरच मुक्त करणं हा त्यामागचा उद्देश होता. मात्र,  व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना आरोग्य तपासणीचे काम देणे कुठे योग्य आहे? असं प्रश्नही त्यांना पडला. चाओ शाओ वाटते की त्याला फक्त व्हायरस पसरत आहे की नाही हे पाहण्यासाठी पाठवले गेले होते. किंवा त्याच्या मार्फत विषाणू पसवण्याची त्यांनी योजना होती. असा संशय त्याने व्यक्त केला.

दरम्यान चीनबद्दला सांगताना चाओ शाओ म्हणाले की, चीनने कोरोना बाबत जे काही केले आणि त्याने जे काही सांगितले ते एका मोठ्या योजनेचा फक्त एक छोटासा भाग आहे. या महामारीने जगभरात 70  दशलक्षाहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे याचा अद्यापही तपास सुरू आहे. शास्त्रज्ञ औषधे आणि लस शोधत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाय शोधत आहेत.

Web Title: China deliberately spread corona around the world used as bioweapon wuhan researchers reveal nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2023 | 01:14 PM

Topics:  

  • China
  • Corona Update

संबंधित बातम्या

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला
1

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला

VIRAL VIDEO : अभियांत्रिकी चमत्कार! आयफेल टॉवरच्या दुप्पट उंचीचा जगातील सर्वात उंच पूल चीनने जनतेसाठी केला खुला
2

VIRAL VIDEO : अभियांत्रिकी चमत्कार! आयफेल टॉवरच्या दुप्पट उंचीचा जगातील सर्वात उंच पूल चीनने जनतेसाठी केला खुला

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने
3

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी
4

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.