Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा! अमेरिकेने Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप हटवला; ड्रॅगनला घाबरली महासत्ता?

America changed stand on PoK and Aksai Chin : अमेरिकेने मोठी पलटी मारली आहे. PoK आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप डिलीटे केला आहे. या भूमिकेमुळे अमेरिकेचा दुटप्पी चेहरा दिसून आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 01:41 PM
USTR Removed Post Showing Indian Territory

USTR Removed Post Showing Indian Territory

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेची मोठी पलटी
  • Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणार नकाशा गुपचूप केला डिलीट
  • चीनचा दबाव की ट्रम्पची चाल?
USTR Removed Post Showing Indian Territory : वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील व्यापार (India US Trade) करारानंतर युएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) ने भारताचा नकाशा दर्शवणारी पोस्ट सोशल मीडियाप्लॅटफॉर्म एक्सवरुन @USTradeRep डिलिट केली आहे. या नकाशात पीओके आणि अक्साई चीन भारताचा दाखवण्यात आला होता. पण ही पोस्ट हटवली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग

USRT ही पोस्ट का डिलिट केली यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु अक्साई चीनला भारताचा भाग दाखणारा नकाशा पोस्ट केल्यानंतर चीनमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. आधीच अमेरिका आणि चीनचे व्यापार संबंधात तूट असताना हा नकाशा वादग्रस्त ठरला होता. शिवाय लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या कारणामुळेच हा नकाशा डिलीट करण्यात आला असण्याची शक्यता आहे.

Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग

USTR ने शेअर केलेल्या नकाशात पाव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनसह संपूर्ण जम्मू-काश्मीर प्रदेश भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखवण्यात आला होता. भारताने यापूर्वीही अनेकवेळा जम्मू-काश्मीरचा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहिल हे सातत्याने सांगितले आहे. तसेच काही ऐतिहासिक कारारांवर आधारित अक्साई चीन देखील भारताचा असल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेची दुटप्पी भूमिका

गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेने काश्मार प्रश्नावर सावध भूमिका घेत, भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा चर्चेतून सोडवण्याचा सल्ला दिला होता. परंतु नकाशा पोस्ट करुन पुन्हा एकदा वादग्रस्त भूमिका घेतली होती. आता मात्र अमेरिकेने पुन्हा पलटी मारली असून नकाशा हटवला आहे. यावरुन अमेरिकेचा दुहेरी चेहरा स्पष्टपणे दिसून येतो.

अमेरिकेने हा नकाशा अधिकृतपणे पोस्ट करुन भारताच्या प्रादेशिक अखंडतेच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. परंतु अचानक हा नकाशा हटवला असल्याने भारतात काही प्रमाणात नाराजी निर्माण होऊ शकते. तसेच दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधात अडथळे येऊ शकतात. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे त्याच्यावरील विश्वार्हताही कमी होण्याची शक्यता आहे.

Not a good News for Pakistan. US Trade Representative’s Office has released India Map which shows entire J&K including PoK as part of India. Usually there is a clear demarcation. US agrees with India political map. pic.twitter.com/ke7ii0nlZS — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 7, 2026


मोठी बातमी! ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीमुळे लावलेला जाचक करही हटवला; भारतीय व्यापाऱ्यांसाठी अच्छे दिन?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने नेमकी कोणती पोस्ट हटवली आहे?

    Ans: USTR ने शेअर केलेल्या नकाशात पाव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनसह संपूर्ण जम्मू-काश्मीर प्रदेश भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखवण्यात आला होता. पण ही पोस्ट आता डिलीट करण्यात आली आहे.

  • Que: अमेरिकेने भारताचा नकाशा दाखवणारी पोस्ट का हटवली?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने PoK आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणार नकाशा शेअर केला होता. पण यामुळे चीनमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. चीनची ही नाराजी टाळण्यासाठी अमेरिकेने पोस्ट डिलीट केली असवी. शिवाय दोन्ही देशांतील व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीही हा निर्णय घेण्यात आला असवा

  • Que: अमेरिकेच्या या कृतीचा भारताशी संबंधावर काय परिणाम होईल?

    Ans: एकीकडे अमेरिका आणि भारतात व्यापार संबंध सुधारत आहे, पण याच वेळी नकाशा हटवल्याने भारताच्या सार्वभौमत्वाच्या मुद्यावर प्रश्न निर्माण होतात. यामुळे भारतात नाराजी निर्माण होण्याची शक्यत आहे. याचे राजनैतिक पातळीवरही पडसाद उमटू शकतात.

Web Title: Trump double stand usrt removes pok aksai chin in india map post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • India-US trade deal
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan airstrikes : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 4 निष्पाप अफगाण नागरिक ठार, तालिबानने केला ‘असा’ मोठा दावा
1

Pakistan airstrikes : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 4 निष्पाप अफगाण नागरिक ठार, तालिबानने केला ‘असा’ मोठा दावा

PTI Protest : इस्लामाबादमध्ये होणार अंतर्गत महायुद्ध! आसिम मुनीर यांनी उभ्या केल्या कंटेनरच्या भिंती; इम्रान समर्थक बुलडोझरसह सज्ज
2

PTI Protest : इस्लामाबादमध्ये होणार अंतर्गत महायुद्ध! आसिम मुनीर यांनी उभ्या केल्या कंटेनरच्या भिंती; इम्रान समर्थक बुलडोझरसह सज्ज

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
3

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
4

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.