Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात! Tarique Rahman च्या शपथविधी सोहळ्याला भारत, पाकसह १३ देशांना आमंत्रण

Bangladesh Power Change : बांगलादेशात हसीना सरकार पडल्यानंतर दीड वर्षांनी नव्या सरकारची स्थापना होत आहे. नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये BNP चा मोठा विजय झाला असून तारिक रहमान नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2026 | 10:03 AM
Tarique Rahman

Tarique Rahman

Follow Us
Follow Us:
  • १७ फ्रेब्रुवारी होणार तारिक रहमान यांचा सपथविधी सोहळा
  • भारत, पाकिस्तान, चीन सह १३ देशांना आमंत्रण
  • पंतप्रधान मोदींनी विशेष आमंत्रण पाठवणार BNP?
Bangladesh new Government Formation : ढाका : बांगलादेशात एक नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाली आहे. १३ व्या संसदीय निवडणुकीत तारिक रहमान (Tarique Rahman) यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश नॅशनल पार्टी(BNP) ला प्रचंड बहुमत मिळाले आहे. आज नव्या सरकारमधील खासदारांचा शपथविधी होणार आहे. यानंतर १७ फेब्रुवारी रोजी तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. या शपथविधीसाठी भारत, पाकिस्तान, चीनसह १३ देशांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी च्या संध्याकाळी रहमान अधिकृतपणे बांगलादेशची (Bangladesh) सत्ता हाती घेतील. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी शपथविधी सोहळ्यासाठी भव्य तयारी केली आहे. या सोहळ्याला  आंतरराष्ट्रीय आणि राजनैतिक स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी बांगलादेशने शेजारी देशांना आणि काही मित्र देशांना आमंत्रण दिले आहे.

या देशांना रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण

बांगलादेशने भारत, पाकिस्तान (Pakistan), चीन (China), सौदी अरेबिया,  तुर्की, संयुक्त अरब अमिराती (UAE) कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान यांदेशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण दिले आहे. दक्षिण आशियापासून ते पश्चिम आशियापर्यंतच्या राष्ट्रांना बांगलादेशने एकाच मंचावर आमंत्रित केले आहे. यामागे नव्या सरकारची महत्वाची राजनैतिक रणनीती असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

तज्ज्ञांच्या मते, बांगलादेशने जाणीवपूर्वक प्रादेशिक संतुलनासाठी भारत आणि चीनला एकचा वेळी आमंत्रण दिले आहे. बांगलादेश यातून संपूर्ण जगातिक समुदायाला एक महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संदेश देत आहे.

तारिक रहमान यांच्यासमोरील आव्हाने

  • १७ वर्षांच्या वनवासावरुन परत सत्तेत आल्यानंतर तारिक रहमान यांच्यासोमर देशात अनेक मोठी आव्हाने उभी आहेत.
  • रहमान यांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्वत:ला एक लोकशाही समर्थक नेता म्हणून सादर केले होते. यामुळे त्याच्यासमोर देशात लोकशाही व्यवस्था पुनर्स्थापित करण्याचे मोठे आव्हान आहे.
  • तसेच त्यांना देशातील अंतर्गत राजकारण स्थिर करणे, कोलमडलेली अर्थव्यवस्था सुधारणे, बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणांमध्ये समोतल राखणे महत्वाचे ठरणार आहे.
  • तसेच कट्टरपंथी आणि घटनाविरोधीत शक्तींशी संवाद साधताना लोकशाही मूल्ये जपण्याचाही सामना करावा लागणार आहे.
  • यामुळे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारा तारिक रहमान यांचा शपथविधी बांगलादेशच्या लोकशाही इतिहासातील सर्वात महत्वाचा आणि नव्या अध्यायाची सुरुवात करणार दिवस मानला जात आहे.
भारत-बांगलादेश मैत्रीत नवा ट्विस्ट! Tarique Rahman यांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?
💡

Frequently Asked Questions

  • Que: तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा १७ फेब्रुवारी २०२६ च्या संध्याकाळी बांगलादेशची राजधानी ढाका येथे पार पार पडणार आहे.

  • Que: तारिक रहमान यांच्या शपथग्रहण समारंभासाठी किती आणि कोणत्या देशांना आमंत्रित करण्यात आले आहे?

    Ans: बांगलादेशने भारतासह पाकिस्तान, चीन, सौदी अरेबिया,  तुर्की, संयुक्त अरब अमिराती (UAE) कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान या १३ देशांच्या प्रमुखांना रहमान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे.

Web Title: Bangladesh new government bnp tarique rahman oath ceromony india pakistan invited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • Bangladesh
  • China
  • Pakistan News
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात  विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर
2

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
3

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी
4

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.