wuhan
बीजिंग : ज्या देशात कोरोनाचा(coronavirus) पहिला रुग्ण आढळून आला अशा चीनने आता जगभरातील देशांना कोरोना विरोधी लस(vaccine) मोफत देण्याची भाषा केली आहे. चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी यंदाच्या वर्षात जगभरातील विविध देशांना कोरोनाविरोधी लसीचे 200 कोटी डोस मोफत देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
कोरोनाविरोधी लसीच्या निर्यातीत जगात सर्वांत अग्रेसर देश म्हणून चीन स्वत: जागतिक पातळीवर प्रतिमा तयार करू इच्छित आहे. कोरोनाविरोधी लसीच्या पुरवठ्यासंदर्भात आयोजित आंतरराष्ट्रीय फोरममध्ये चीनने यासंदर्भातील घोषणा केली आहे.
या फोरमचे आयोजन चीनने डिजिटल माध्यमातून केले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार चीनने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दान किंवा निर्यात केलेल्या 77 कोटी कोरोना लसीच्या डोसचा पण यात समावेश आहे. चीनमध्ये उत्पादन होणाऱ्या कोरोना लसीच्या डोसेसची जागतिक पातळवीर द्विपक्षीय कराराअंतर्गतच निर्यात केली जाते.
[read_also content=”आत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती! व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम https://www.navarashtra.com/latest-news/pooja-was-drunk-before-committing-suicide-big-revelation-in-the-viscera-report-rathores-problems-persist-nrvk-165091.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि… https://www.navarashtra.com/latest-news/19-year-old-girl-married-to-old-man-sit-will-investigate-nrvk-164601.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]