कोरोना महामारीच्या काळात, AstraZeneca आणि Oxford University द्वारे विकसित Covishield ची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केली होती आणि ती देशातील लोकांना मोठ्या प्रमाणात दिली जात होती.
कोरोना लस निर्मिती कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडनमधील एका पॉश भागात सर्वात महागडा वाडा खरेदी केला आहे. त्याची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
बारामती शहरातील डेंगळे गार्डन या ठिकाणी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने ओबीसी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना पटोले बोलत होते.
फायझर आणि बायोएनटेकने स्वतःची लस बनवण्यासाठी मॉडर्ना कंपनीच्या तंत्रज्ञानाची कॉपी केली. मॅसॅच्युसेट्स-आधारित कंपनी मॉडर्नाने आपल्या शहरात असलेल्या यूएस जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल केला. बायोएनटेक ही कंपनी असलेल्या डसेलडॉर्फ या…
सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 हजार 220 रुग्ण कोरोनातून…
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (13 ऑगस्ट) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,35,93,112 वर पोहोचली आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सहा ते बारा वर्षांच्या मुलाला कोवॅक्सिन (Covaxin) लसीचा डोस देण्यात येईल.
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये (Haffkine Institute) कोवॅक्सिन लस (Corona Vaccine Production) उत्पादित करण्याच्या प्रकल्पास अर्थसहाय्य करण्यास व उत्पादनाच्या तंत्रज्ञानातील काही आवश्यक बदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता (Cabinet Meeting Decision) देण्यात…
ही लस परत घेण्याचे राज्य सरकारवर बंधन नसले तरी राष्टीय संपत्तीचा तसेच आतंराष्ठ्रीय वैद्याकिय संशोधनाचा अपव्यय आहे. त्याची नैतिक जबाबदारीही सरकारवर असल्याने राज्य सरकार ती झटकू शकत नाही. असे मत…
ही लस घेण्यासाठी इंजेक्शनच्या सुईचा त्रास सहन करावा लागणार नाही. मात्र इतर बाजारात उपलब्ध असलेल्या लसींप्रमाणे या लसीचे दोन नाही तर तीन डोस घ्यावे लागणार आहेत. डीएनए बेस आणि नीड…
देशात 15-17 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर आता 12-14 वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोविड-19 वरील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) प्रमुख डॉ. एनके अरोरा यांच्या मते,…
१० महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतल्याचा दावा ब्रह्मदेव मंडल यांनी केला आहे. १२ व्यांदा लस घेण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यांना यश मिळू शकले नाही. कोरोनाची लस…
70 वर्षाच्या हा माणूस द. सर्बिया मधल्या स्टार प्लानिना डोंगरात एका गुहेत गेली 20 वर्षे राहतो आहे. द. मिररच्या बातमीनुसार पेंटा पेट्रोवीक हा माणूस जगात ‘सोशल डीस्टन्सिंग किंग’ म्हणून ओळखला…
कोरोनाविरोधी लसीच्या निर्यातीत जगात सर्वांत अग्रेसर देश म्हणून चीन स्वत: जागतिक पातळीवर प्रतिमा तयार करू इच्छित आहे. कोरोनाविरोधी लसीच्या पुरवठ्यासंदर्भात आयोजित आंतरराष्ट्रीय फोरममध्ये चीनने यासंदर्भातील घोषणा केली आहे.