संपूर्ण जगभरात कोरोना महामारी पसरली होती. या विषाणूपासून शरीराचा बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यात आले होते. या लसीकरणामुळे अचानक होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली. जाणून घेऊया सविस्तर माहिती.
देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी लोक वेगाने बरे देखील होत असल्याचे समोर आले आहे.
या चाचणीचा वापर झिकासाठी आधी कनडामध्ये झाला असून ब्राझीलमध्येही त्याचे फील्ड टेस्ट करण्यात आले. पुणे आणि चिली येथील वैज्ञानिकांनी मिळून या संशोधनावर काम केले.
Corona News Update : देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७३८३ असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या ८७ वर पोहोचली आहे.
राज्यासह आणि देशभरात कोविडचे रूग्ण झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. अनेक दिवसांपासून जगामध्ये कोरोना डोके वर काढत आहे.
असे काही गॅझेट्स आहेत, ज्यांच्या मदतीने आपण घरबसल्या आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकतो. या गॅझेट्सच्या मदतीने आपण बॉडी टेम्परेचर तसेच ब्लड प्रेशर आणि पल्स रेट देखील तपासू शकता.
Corona Update News: गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. तर या आधीच्या आठवड्यात ७५२ रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची…
Corona news update : देशभरामध्ये पुन्हा एकदा कोवीड - 19 हा व्हायरस डोके वर काढत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने रुग्णसंख्या सांगितली असून हजारो एक्टिव्ह रुग्ण देशामध्ये आहेत.
केरळमध्ये सध्या 1147 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 424, दिल्लीत 294 आणि गुजरातमध्ये 223 आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 148 रुग्णांची नोंद झाली आहे.
Corona Virus Update: शनिवारी (३१ मे २०२५) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ६० वर्षीय महिला आधीच अनेक आजारांनी ग्रस्त होती. आता ही संख्या २७०० च्या…
Maharashtra Corona Update :कोरोनाचा धोका पुन्हा भारतात परतला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 200 पर्यंत पोहोचली आहे. याचदरम्यान तज्ज्ञांकडून आता कोरोनाच्या चौथा लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यासह संपूर्ण जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे.कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आलेल्या कोरोनापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात…
मोठ्या संख्येने चाचण्या घेतल्या जात असल्याने, उत्तराखंडच्या आरोग्य विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला असून, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना तीव्र केल्या आहेत.
आजकाल, कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेवटी भारतात कोरोना विषाणू का पसरू लागला आहे? यामागील कारण घ्या जाणून
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस १८ फेम शिल्पा शिरोडकर कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तिच्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.
जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. चला जाणून घेऊया कोरोनापासून बचाव करण्यासाठी शरीराची कशी काळजी घ्यावी.
भारतातही 94 रुग्ण नोंदले गेले आहेत. नव्या संसर्गामुळे चीन, हाँगकाँगसह अनेक देश सतर्क झाले आहेत. यावेळी ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट जेएन 1 आणि त्याचे उपप्रकार जेएफ7 आणि एनबी 1.8 मुळे संसर्ग…
भारतात जन्माच्या वेळी आयुर्मान गेल्या 50 वर्षांत प्रथमच कमी झाले आहे. एका वर्षात 0.2 वर्षाची घट नोंदवण्यात आली आहे. 2017 ते 2021 दरम्यान आयुर्मान 69.8 वर्षे असण्याचा अंदाज आहे, जो…
आशियात पुन्हा एकदा कोविड-१९ च्या नव्या लाटेने डोके वर काढले असून, हाँगकाँग आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिंगापूरमध्ये १४००० रुग्णांची नोंद झाली आहे.