Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता तर क्रिती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘शेरशाह’ सर्वोत्कृष्ट चित्रपट तर फिल्म ऑफ द इयर – पुष्पा

यंदाच्या वर्षातील विजेत्यांची यादी समोर आलीय. अभिनेता रणवीर सिंगला (Ranvir Singh) ’83’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर ‘मिमी’साठी क्रिती सेनन (Kriti Sanon) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराची मानकरी ठरली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2022 | 03:45 PM
रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता तर क्रिती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘शेरशाह’ सर्वोत्कृष्ट चित्रपट तर फिल्म ऑफ द इयर – पुष्पा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) विजेत्यांची यादी प्रदर्शित करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 चं आयोजन रविवारी ताज लँड्स एंड, मुंबई इथं करण्यात आलं होतं. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डची वाट सर्वच कलाकार आणि चाहते पाहत असतात. यंदाच्या वर्षातील विजेत्यांची यादी समोर आलीय. अभिनेता रणवीर सिंगला (Ranvir Singh) ’83’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर ‘मिमी’साठी क्रिती सेनन (Kriti Sanon) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराची मानकरी ठरली.

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

चित्रपट सृष्टीतील योगदान – ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख

बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म – अनदर राऊंड

बेस्ट डायरेक्टर – केन घोष, ‘स्टेज ऑफ सेज : टेम्पल अटॅक’

बेस्ट सिनेमॅटोग्राफर – जयकृष्णा गुम्माडी, ‘हसीना दिलरुबा’

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सतिश कौशिक, ‘कागज’

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लारा दल्ला, ‘बेल वॉटम’

सर्वोत्कृष्ट अभिनेता निगेटिव्ह रोल – आयुष शर्मा, ‘अंतिम’

पिपल्स चॉईस बेस्ट अभिनेता – अभिमन्यू दसानी

 पिपल्स चॉईस बेस्ट अभिनेत्री – राधिका मदन

सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह

सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीस सिंग, ’83’

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सॅनन, ‘मिमी’

बेस्ट डेब्यू – अहान शेट्टी, ‘तडप’

फिल्म ऑफ द इयर – पुष्पा : द राईज

बेस्ट वेब सिरीज – कॅन्डी

सर्वोत्कृष्ट अभिनेता, वेब सिरीज – मनोज वाजपेयी, ‘फॅमिली मॅन 2’

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, वेब सिरीज – रविना टंडन, ‘आरण्यक’

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – विशाल मिश्रा

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर

सर्वोत्कृष्ट लघू चित्रपट – पाऊली

सर्वोत्कृष्ट मालिका – अनुपमा

सर्वोत्कृष्ट अभिनेता, टेलिव्हिजन – शाहीर शेख, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, टेलिव्हिजन – श्रद्धा आर्या, ‘कुंडली भाग्य’

सर्वोत्कृष्ट आश्वासक अभिनेता, टेलिव्हिजन – धीरज धूपर

सर्वोत्कृष्ट आश्वासक अभिनेत्री, टेलिव्हिजन – रुपाली गांगुली

सर्वोत्कृष्ट समिक्षक चित्रपट – सरदार उधम

सर्वोत्कृष्ट समिक्षक अभिनेता – सिद्धार्थ मल्होत्रा, ‘शेरशाह’

सर्वोत्कृष्ट समिक्षक अभिनेत्री – कियारा अडवाणी, ‘शेरशाह’

Web Title: Dadasaheb phalke award ranveer singh best actor kriti sanon best actress and shershah best film nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2022 | 08:29 AM

Topics:  

  • Kriti Sanon
  • ranvir singh

संबंधित बातम्या

Kriti Sanon ने मुंबईत खरेदी केले ‘स्वप्नांचे घर’, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क…
1

Kriti Sanon ने मुंबईत खरेदी केले ‘स्वप्नांचे घर’, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क…

हिरोपंतीपासून ते दो पत्ती पर्यंत! ब्युटीफुल Birthday Girl ‘क्रिती’ चा हटके सफर
2

हिरोपंतीपासून ते दो पत्ती पर्यंत! ब्युटीफुल Birthday Girl ‘क्रिती’ चा हटके सफर

जबरदस्त ट्रान्स्फर्मेशन लूकमध्ये धनुषला ओळखणे कठीण, ‘तेरे इश्क में’च्या सेटवरील अभिनेत्याचा फोटो व्हायरल!
3

जबरदस्त ट्रान्स्फर्मेशन लूकमध्ये धनुषला ओळखणे कठीण, ‘तेरे इश्क में’च्या सेटवरील अभिनेत्याचा फोटो व्हायरल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.