रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण त्यांच्या नवीन घराच्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी दीपिकाच्या बेबी बंपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या व्हायरल फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या *Golmaal*च्या पुढील भागाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. Golmaal 5मध्ये Ranveer Singhची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रणवीर सिंह आणि दिपीकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमधून अवघ्या १० मिनिटातच सिद्धार्थ जाधव घरी जायला का निघाला होता, याचे कारण त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे
रणवीर सिंग सध्या त्याच्या 'डॉन ३' या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादात अडकला असून आता सलमान खानने रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील या वादात हस्तक्षेप करत, या संघर्षात मध्यस्थी करण्याचा…
'धुरंधर द रिव्हेंज' एकामागून एक विक्रम मोडतच आहे. नऊ वर्षांनंतर, एका चित्रपटाने अमेरिकेत अशी खळबळ माजवली आहे. हा विक्रम मोडण्यासाठी 'धुरंधर द रिव्हेंज'ला ३५ दिवस लागले.
‘धुरंधर’च्या यशामुळे रणवीर सिंहला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळत असून ते सध्या भारतीय मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांपैकी एक ठरत आहेत.
दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गोड बातमी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत दिली आहे. या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
थिएटर्समधील यशस्वी कामगिरीनंतर, 'धुरंधर २' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. तोच उत्साह आणि थरार आता घरबसल्या उपलब्ध होणार असल्याने, चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.
आशा भोसले यांचे लोकप्रिय गाणे "पिया तू अब तो आजा" आज प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. लोक सतत हे गाणे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे सादर करून शेअर करत आहेत.
आदित्य धरने कॉस्च्युम डिझायनर स्मृती चौहानसोबत सेटवरील काही पडद्यामागील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये पात्रांच्या वेशभूषांची बारकाईने तपासणी केली जात असल्याचे दिसत आहे.
'धुरंधर: द रिव्हेंज' पाहिल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांनी रणवीर सिंग आणि आदित्य धर यांना एक विशेष सल्ला दिला आहे. दिग्दर्शकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्क्रीन अवॉर्ड्स दरम्यान तो 'धुरंधर' या चित्रपटावर चर्चा करत होता. या चर्चेदरम्यान झाकीरने इंडस्ट्रीतील काहींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेक सेलिब्रिटींनी धुरंधर चित्रपटाचे कौतुक केले असले तरी, काहींनी त्यावर टीकाही केली आहे. चित्रपटावर टीका करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.