Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणवीरकडे 3 व्हॅनिटी वॅन; शाहरुखची वॅन अवाढव्य! पण व्हॅनिटीची किंमत नेमकी असते तरी किती?

बॉलिवूड कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे स्टारच्या नखऱ्यांबद्दल आता सर्वत्र चर्चा रंगल्याची पाहायला मिळत आहे. कशी आहे शाहरूख खानची व्हॅनिटी व्हॅन?

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2025 | 03:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सध्या बॉलिवूडमध्ये फक्त सिनेमांबद्दल नव्हे, तर कलाकारांच्या मागण्या, वागणूक आणि सेटवरील “स्टार नखऱ्यांबद्दल” प्रचंड चर्चा रंगली आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे अभिनेत्री दीपिका पादुकोण, जिला अलीकडेच ‘स्पिरिट’ आणि ‘कल्की २’ या बहुप्रतिक्षित चित्रपटांतून वगळल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान बॉलिवूडमध्ये बड्या स्टार्सचे सेटवर नखरे असतात, व्हॅनिटी व्हॅन्सची मागणी करतात, त्यांच्या स्टाफसाठीही पगार मागतात अशी टीका होत आहे. त्यातच आता रणवीर सिंहच्या सेटवर ३ व्हॅनिटी असतात हे समोर आलं आहे. तसंच शाहरुख खानचाही कमी थाट नसतो.

‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’च्या रिपोर्टनुसार, रणवीर सिंहच्या निकटवर्तियाने ही माहिती दिली आहे. रणवीर त्याच्या सिनेमाच्या सेटवर तीन व्हॅनिटी व्हॅन वापरतो. व्हॅनिटी वेंडर केतन रावल यांच्या हवाल्यानुसार, व्हॅनिटी व्हॅन ही सुरुवातीच्या काळात केवळ कामचलाऊ म्हणून वापरली जायची. म्हणजे आऊटडोअर शूटिंग वेळी कलाकारांना कपडे बदलता यावे आणि इतर सोयीसाठी अडचण नको म्हणून ती असायची. तर आता व्हॅनिटी व्हॅन ही आलिशान लाईफस्टाईलचा भाग बनली आहे.”रणवीर सिंगची प्रत्येक व्हॅन विविध गरजांसाठी वापरली जाते, एक मेकअपसाठी, दुसरी आरामासाठी, आणि तिसरी जिमसाठी.

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स

शाहरुख खान याही बाबतीत मागे नाही. त्याचा व्हॅनिटी व्हॅन इतका मोठा आणि आलिशान आहे की, गर्दीच्या जागी तो पार्क करणंही शक्य होत नाही. या व्हॅनमध्ये हायड्रॉलिक तंत्रज्ञान, प्रायव्हेट स्पेस, आणि अत्याधुनिक सुविधा आहेत.

जॉन अब्राहमच्या व्हॅनिटी व्हॅनची खासियत म्हणजे त्याचे अनोखे डिझाईन आहे. एका बाजूला जमिनीपासून छतापर्यंत मोठी खिडकी असून, आतली सर्व इंटिरियर्स जेट काळ्या रंगात रंगवलेली आहेत. तर कंगना रणौतच्या व्हॅनिटी व्हॅनची खासियत म्हणजे शुद्ध शिसमाच्या लाकडापासून आतली सजावट करण्यात आली आहे.

The Hollywood Reporter च्या माहितीनुसार, बॉलिवूड स्टार्ससाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॅनिटी व्हॅन्स या केवळ प्रवासासाठीच्या गाड्या नसून, त्या त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत.

सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई! कपूर कुटुंब नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज

या व्हॅन्सची किंमत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी असते

सामान्य व्हॅनिटी व्हॅन ही १५ ते २० लाख रूपये किंमतीची असते तर हाय-एंड लक्झरी व कस्टमाईज्ड व्हॅनिटी ही ७५ लाख ते १.५ कोटी पर्यंत असते.मेकअप, आराम, व्यायाम, विश्रांती आणि काम यासाठी खास डिझाइन केलेल्या या व्हॅन्स म्हणजे कलाकारांसाठी फिरती लक्झरी लाइफस्टाइलच.

Web Title: Ranveer singh has 3 vanity vans shahrukh khan s van dosent fit in remote areas know more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • ranvir singh
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई! कपूर कुटुंब नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज
1

सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई! कपूर कुटुंब नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज

सोनाली सिंगपासून दिलजीत दोसांजपर्यंत, संगीत ताऱ्यांच्या यशामागचे अज्ञात आधारस्तंभ
2

सोनाली सिंगपासून दिलजीत दोसांजपर्यंत, संगीत ताऱ्यांच्या यशामागचे अज्ञात आधारस्तंभ

अभिनेत्री अलंकृता सहायचे मुंबईत पुनरागमन; अनेक दमदार प्रोजेक्ट्ससह करणार नव्या अध्यायाची सुरूवात
3

अभिनेत्री अलंकृता सहायचे मुंबईत पुनरागमन; अनेक दमदार प्रोजेक्ट्ससह करणार नव्या अध्यायाची सुरूवात

सुनीता आहुजा यांचा भावनिक खुलासा: “१५ वर्षांपासून आम्ही वेगळे राहत आहोत, पण अजूनही गोविंदावर प्रेम आहे”
4

सुनीता आहुजा यांचा भावनिक खुलासा: “१५ वर्षांपासून आम्ही वेगळे राहत आहोत, पण अजूनही गोविंदावर प्रेम आहे”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.