Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; माॅल्स बंद, दुकाने 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी

महाराष्ट्रात (Maharashtra) अनलॉक (unlocking) केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस (Delta Plus variants) या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार (administration and the government) पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 26, 2021 | 06:20 PM
Curfwe Relaxed

Curfwe Relaxed

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). महाराष्ट्रात (Maharashtra) अनलॉक (unlocking) केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस (Delta Plus variants) या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार (administration and the government) पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे.

त्यामुळे सोमवारपासून नागपुरात नवीन निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून नागरपुरात सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार, मॉल्स मात्र बंद राहणार आहेत. (Nagpur District collector Ravindra Thackeray declare new restriction amid corona pandemic third wave)

[read_also content=”नागपूर/ छत्तीसगड, राजस्थानात ओबीसी आरक्षण सुरु, महाराष्ट्रातलं का गेलं? देवेंद्र फडणवीसांचा सवाल https://www.navarashtra.com/latest-news/obc-reservation-started-in-chhattisgarh-and-rajasthan-then-why-did-not-in-your-maharashtra-question-by-devendra-fadnavis-nrat-147537.html”]

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट चे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आलेले आहेत. त्यानुसारच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.

नवे निर्बंध
—  मॉल्स बंद
—  सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
—  हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
—  लग्नकार्य 50% क्षमतेने किंवा पन्नास लोकांमध्येच करता येणार
—  अंतयात्रेला केवळ 20 लोकांना परवानगी असणार
—  स्विमिंग पूल बंद असणार
—  जिम, सलून, स्पा दुपारी चार वाजेपर्यंत खुले राहणार

नागपुरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी आढळून आलेल्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण यामुळेच जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Danger of third wave of corona malls closed shops open till 4 pm new restrictions in nagpur from monday nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2021 | 06:20 PM

Topics:  

  • corona patient
  • Restaurants

संबंधित बातम्या

MSRTC: “फसवणूक केल्यास FIR दाखल करून…”; एसटी बसेसच्या हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
1

MSRTC: “फसवणूक केल्यास FIR दाखल करून…”; एसटी बसेसच्या हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

Solapur News: आषाढी यात्रेच्या तोंडावर कोरोनाचे संकट; सोलापूरात आढळले 2 रूग्ण
2

Solapur News: आषाढी यात्रेच्या तोंडावर कोरोनाचे संकट; सोलापूरात आढळले 2 रूग्ण

Social कडून Mumbai Local Heroes मेन्यू लाँच, पदार्थ असे जे तुम्ही कधी पाहिलेच नसेल !
3

Social कडून Mumbai Local Heroes मेन्यू लाँच, पदार्थ असे जे तुम्ही कधी पाहिलेच नसेल !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.