Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लय भारी! Deepti Sharma ने केली झुलन गोस्वामीच्या ‘त्या’ रेकॉर्डची बरोबरी; भारताचा सलग दुसरा विजय

काल भारताने प्रथम फलंदाजी करून नेदरलँड्सला २१० रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र नेदरलँड्सचा संघ केवळ ११४ रन्स करून शकला. दीप्ती शर्मा आणि श्री चरणीने शानदार गोलंदाजी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2026 | 02:31 PM
लय भारी! Deepti Sharma ने केली झूलन गोस्वामीच्या 'त्या' रेकॉर्डची बरोबरी; भारताचा सलग दूसरा विजय

लय भारी! Deepti Sharma ने केली झूलन गोस्वामीच्या 'त्या' रेकॉर्डची बरोबरी; भारताचा सलग दूसरा विजय

Follow Us
Follow Us:

दीप्ती शर्माने मोडला झूलन गोस्वामीचा रेकॉर्ड
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घेतल्या सर्वाधिक विकेट्स 
भारताचा नेदरलँड्सवर ९५ रन्सने विजय

India W Vs Nedarlands W Updates: काल आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यामध्ये महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सवर ९५ रन्सने विजय मिळवला आहे. भारताने या स्पर्धेत आपला दूसरा विजय साकारला आहे. तर नेदरलँड्सचा सलाग दूसरा पराभव झाला आहे. मात्र या सामन्यात दीप्ती शर्माने नवा रेकॉर्ड रचला आहे.

काल भारताने प्रथम फलंदाजी करून नेदरलँड्सला २१० रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र नेदरलँड्सचा संघ केवळ ११४ रन्स करून शकला. दीप्ती शर्मा आणि श्री चरणीने शानदार गोलंदाजी केली. मात्र या सामन्यात दीप्ती शर्माने एक विकेट घेताच एका नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. दीप्ती शर्माने झूलन गोस्वामीचा रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

दीप्ती शर्माने कालच्या सामन्यात १ विकेट पटकावळी. यानंतर तिने झूलन गोस्वामीचा सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्डची बरोबरी केली आहे.  दीप्ती शर्माने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३५५ विकेट्स घेतल्या आहेत. झूलन गोस्वामीच्या रेकॉर्डची बरोबरी दीप्तीने केली आहे. सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गोस्वामी आणि दीप्ती शर्माच्या प्रत्येकी ३५५ विकेट्स झाल्या आहेत. अजून एक विकेट घेताच दीप्ती शर्मा झूलन गोस्वामीचा रेकॉर्ड मोडणार आहे.

Deepti Sharma: 5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस, T20 सर्वाधिक बळी घेणारी महिला खेळाडू

सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर? 

झूलन गोस्वामी – ३५५
दीप्ती शर्मा – ३५५
एलिस पेरी – ३३२
शबनम इस्माईल – ३१८

5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस

भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात विजयाने केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या अविस्मरणीय गोलंदाजीने पाकिस्तानवरील भारताच्या प्रभावी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे तिला सामनावीर पुरस्कार मिळाला.

IND Vs AFG Live: महाविजय! भारताने १७० रन्सने केला अफगणिस्तानचा पराभव, मालिका घातली खिशात

दीप्ती शर्माने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १० धावा देत ५ बळी घेतले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वीचा विक्रम झुलन गोस्वामीच्या नावावर होता. तिने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ धावांत ५ बळी घेतले होते. महिला टी-२० विश्वचषकातील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. ५० षटकांच्या वर्ल्ड कपमध्येही मागच्या वर्षी दीप्ती शर्माने कमालीची कामगिरी केली होती. ऑल राऊंडर असणारी दीप्ती शर्मा ही भारताची शान आहे.

Web Title: Deepti sharma take 355 international wickets match zoolen goswami icc t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • ICC Women's T20 World Cup
  • India women Team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.