Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांच्या आशिर्वादाने मुख्यंमत्री झाले होते- एकनाथ खडसे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला 'जनाब सेना', 'दाऊद सरकार', असं म्हणटलं. यामुळे आता चहूबाजींनी त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीदेखील यावरुन फडणवीसांवर टीका केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 22, 2022 | 04:26 PM
देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांच्या आशिर्वादाने मुख्यंमत्री झाले होते- एकनाथ खडसे
Follow Us
Follow Us:

जळगाव : विरोधी पक्षनेतो देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला ‘जनाब सेना’, ‘दाऊद सरकार’, असं म्हणटल्याच्या वक्तव्याचे आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झाले होते. देवेंद्रजी फडणवीस यांना वडिलांसारखा मी सल्ला दिला तर त्यांनी तो मान्य करायला हवा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून वारंवार वक्तव्य जे होत आहेत ते नैराश्यातून होत आहे. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मात्र अशाप्रकारे वक्तव्य करताना राजकारणात चुकीचे आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले.

 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला ‘जनाब सेना’, ‘दाऊद सरकार’, असं म्हणटलं. यामुळे आता चहूबाजींनी त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनीदेखील यावरुन फडणवीसांवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही मान्य नसावं. पंतप्रधान मोदीजी यांनी बाळासाहेबांबद्दल आदराची भाषा वापरली आहे. देवेंद्र फडणवीस बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झाले होते. देवेंद्रजी फडणवीस यांना वडिलांसारखा मी सल्ला दिला तर त्यांनी तो मान्य करायला हवा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून वारंवार वक्तव्य जे होत आहेत ते नैराश्यातून होत आहे. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मात्र अशाप्रकारे वक्तव्य करताना राजकारणात चुकीचे आहे. असे  एकनाथ खडसे म्हणाले.

[read_also content=”बहुउपयोगी मोहाचे झाड आदिवासींसाठी ठरतेय वरदान! सरकारने मान्यता दिल्यास ग्रामीण भागाचा अर्थिक विकास होणार https://www.navarashtra.com/palghar/kokan/palghar/multipurpose-moha-tree-is-a-boon-for-tribals-if-approved-by-the-government-there-will-be-economic-development-of-rural-areas-nrvk-258335.html”]

Web Title: Devendra fadnavis became the chief minister with the blessings of balasaheb says eknath khadse nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2022 | 04:26 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • eknath khadase
  • Jalgaon

संबंधित बातम्या

Jalgaon News: रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण
1

Jalgaon News: रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
2

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
3

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
4

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.