• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Disputes Erupted In The Village Villagers Kill Father And Son Nrat

गावातील आपसी वाद गेला विकोपाला; ग्रामस्थांनी वडील आणि मुलाची केली हत्या

आपसी वादातून गावातील काही दबंग लोकांनी (domineering people) वडील आणि 30 वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलिस स्टेशन (Telhara police station) अंतर्गत येणाऱ्या भांबेरी या गावात (in Bhamberi village) ही घडना घडली आहे मुलगा गंभीर जखमी अवस्थेत अकोल्यातील सर्वोपचार केंद्रात (Akola General Medical Center) दाखल करण्यात आले.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 30, 2021 | 06:40 PM
गावातील आपसी वाद गेला विकोपाला; ग्रामस्थांनी वडील आणि मुलाची केली हत्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तेल्हारा (Telhara):  आपसी वादातून गावातील काही दबंग लोकांनी (domineering people) वडील आणि 30 वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलिस स्टेशन (Telhara police station) अंतर्गत येणाऱ्या भांबेरी या गावात (in Bhamberi village) ही घडना घडली आहे मुलगा गंभीर जखमी अवस्थेत अकोल्यातील सर्वोपचार केंद्रात (Akola General Medical Center) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 3 संशयित आरोपींना अटक केली आहे.

[read_also content=”नागपूर/ विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी निधी खर्च करायला पैसे नाही; पण महाज्योतीकडून मुख्यालयाच्या बांधकामासाठी ३६ लाखांचा खर्च https://www.navarashtra.com/latest-news/there-is-no-money-to-spend-on-funding-for-student-training-but-mahajyoti-spent-rs-36-lakh-for-the-construction-of-the-headquarters-nrat-135640.html”]

तेल्हारा तालुक्यातील भांबेरी गावात सुत्रांनकडून मिळालेल्या माहिती नुसार भांबेरी येथील देविदास भोजने आपल्या परिवारासोबत राहतात. गावात आपसी वाद बऱ्याच वर्षापासून सुरू होता. आज पहाटेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेल्याने अंदाजे ७० वर्षीय देविदास भोजने यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबरदस्त प्रहार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या देवीदास भोजने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर देविदास भोजने यांचा मुलगा तीस वर्षीय अजय भोजने याला देखील जबर मारहाण करण्यात आली.

त्या अवस्थेत पडलेल्या अजय भोजने याला तात्काळ उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणले असता स्थानिक डॉक्टरांनी अकोला रुग्णालय येथे हलवण्याचे सांगितले. सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तेथे अजयचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेत तीन संडञायित आरोपीला अटक केली असून नेमकी ही हत्या कोणी व का केली याचा तपास सुरू आहे. आज सकाळी घडलेल्या या हत्याकांडाने येणारा परिसर हादरून आहे.

Web Title: Disputes erupted in the village villagers kill father and son nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 30, 2021 | 06:40 PM

Topics:  

  • Police Case

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Solar Eclipse 2026: शनिच्या राशीत सूर्यग्रहण, या राशींच्या लोकांना करावा लागेल आव्हानांचा सामना

Solar Eclipse 2026: शनिच्या राशीत सूर्यग्रहण, या राशींच्या लोकांना करावा लागेल आव्हानांचा सामना

Feb 04, 2026 | 10:00 AM
IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : भारतच दाखवणार विजयाची प्रबळ ‘दादागिरी’; अफगाणिस्तानविरुद्ध आज उपांत्य फेरीचा सामना 

IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : भारतच दाखवणार विजयाची प्रबळ ‘दादागिरी’; अफगाणिस्तानविरुद्ध आज उपांत्य फेरीचा सामना 

Feb 04, 2026 | 09:58 AM
Akola Crime: धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव

Akola Crime: धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव

Feb 04, 2026 | 09:42 AM
टाळूवर वाढलेले फँगल इन्फेक्शन मुळांपासून होईल नष्ट! ‘या’ पद्धतीने लावा अश्वगंधाचा घरगुती लेप, केस होतील सुंदर

टाळूवर वाढलेले फँगल इन्फेक्शन मुळांपासून होईल नष्ट! ‘या’ पद्धतीने लावा अश्वगंधाचा घरगुती लेप, केस होतील सुंदर

Feb 04, 2026 | 09:42 AM
१६ वर्षांपूर्वीचा खटला! राजपाल यादव आज न्यायालयात राहणार हजर; नेमकं काय आहे प्रकरण?

१६ वर्षांपूर्वीचा खटला! राजपाल यादव आज न्यायालयात राहणार हजर; नेमकं काय आहे प्रकरण?

Feb 04, 2026 | 09:41 AM
Maha Shivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी तयार होत आहे दुर्मिळ योग, ‘हे’ उपाय केल्याने तुमचे चमकेल नशीब

Maha Shivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी तयार होत आहे दुर्मिळ योग, ‘हे’ उपाय केल्याने तुमचे चमकेल नशीब

Feb 04, 2026 | 09:33 AM
“मी घर संभाळतेय आणि तू हे करतोय…”, दिल्लीच्या वडा पाव गर्लचा Video Viral; पातीवर केला घाणेरडा आरोप!

“मी घर संभाळतेय आणि तू हे करतोय…”, दिल्लीच्या वडा पाव गर्लचा Video Viral; पातीवर केला घाणेरडा आरोप!

Feb 04, 2026 | 09:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.