Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी पाड्यावर कोविड सेवा देणाऱ्या डॉक्टरांची हेटाळणी; आमदार भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आदिवासी पाड्यावर तसेच नक्षलग्रस्त भागात रुग्णसेवा करणाऱ्या भरारी पथकाच्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढीची (demand for an increase in the honorarium) मागणी मान्य करून सहा महिने उलटून गेले तरीही अद्याप त्यांना मान्य केल्याप्रमाणे वाढ मिळत नसल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Deputy Chief Minister Ajit Dada Pawar) यांनी हि मागणी मान्य केली होती.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 13, 2021 | 07:58 PM
आदिवासी पाड्यावर कोविड सेवा देणाऱ्या डॉक्टरांची हेटाळणी; आमदार भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई (Mumbai).  आदिवासी पाड्यावर तसेच नक्षलग्रस्त भागात रुग्णसेवा करणाऱ्या भरारी पथकाच्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढीची (demand for an increase in the honorarium) मागणी मान्य करून सहा महिने उलटून गेले तरीही अद्याप त्यांना मान्य केल्याप्रमाणे वाढ मिळत नसल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Deputy Chief Minister Ajit Dada Pawar) यांनी हि मागणी मान्य केली होती. आता या मानधन वाढीच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार भाई जगताप (Congress MLA Bhai Jagtap) पुढे सरसावले आहेत. या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी आणि त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पत्र लिहिले आहे.

[read_also content=”Corona Update Report/ नागपुरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली, मृत्यूसंख्येत वाढ; बुधवारी २२२४ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले https://www.navarashtra.com/latest-news/the-number-of-corona-positive-patients-in-nagpur-decreased-the-number-of-deaths-increased-on-wednesday-2224-new-corona-positive-patients-were-found-nrat-128489.html”]

राज्यात १६ आदिवासी जिल्ह्यात या डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या कोविड महामारीत देखील हे डॉक्टर नक्षलग्रस्त आणि आदिवासी पाड्यांवर रुग्णसेवा करत आहेत. मात्र त्यांच्या मानधन वाढीचा आणि सेवेत सामावून घेण्याच्या प्रश्नावर सरकार करत असलेल्या चालढकलपणामुळे हे डॉक्टर नाराज झाले आहेत. या डॉक्टरांना आदिवासी विभागाकडून ६ हजार तर नॅशनल हेल्थ मिशनकडून १८ हजार असे मिळून २४ हजार मानधन देण्यात येत आहेत.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाळीस हजार मानधन देण्याबाबत निर्णय घेऊन देखील ४० हजार एवढे मानधन मिळत
नसल्याचे डॉक्टर सांगतात. आदिवासी,अतिदुर्गम ग्रामीण नक्षलग्रस्त भागात प्रमाणीक सेवा दिल्याची ही पावती आहे का? असा सवाल स्थायी मानसेवी वैद्यकीय अधिकारी संघटनेचे डॉ. शेषराव सूर्यवंशी करतात.

१९९५-९६ पासून राज्यात २८१ मानसेवी वैद्यकीय अधिकारी राज्यातील आदिवासी पाडे तसेच नक्षलग्रस्त भागात काम करत आहेत. गेली २५ वर्षे आदिवासी भागात हे डॉक्टर काम करत असून देखील वर्ग ब च्या २०० जागा रिक्त असताना देखील त्या भरल्या जात नाहीत. त्यामुळे या २८१ डॉक्टरांना त्वरित कायम सेवेत रुजू करून घ्यावेत असे निवेदन आमदार भाई जगताप यांनी निवेदनात केले आहे. शिवाय त्यांना ४० हजार एवढे मानधन त्वरित वाढवून द्यावे असे ही म्हटले आहे.

दरम्यान राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात १६ हजार रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यात भरारी पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावे अशी मागणी स्थायी मानसेवी वैद्यकीय अधिकारी संघटनेचे डॉ. शेषराव सूर्यवंशी यांनी केली आहे.

Web Title: Eviction of doctors providing kovid services in tribal areas mla bhai jagtaps letter to the chief minister nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2021 | 07:58 PM

Topics:  

  • ambulance service

संबंधित बातम्या

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
1

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

रुग्णवाहिका चालकांचे पोट भरणार कसे? मागील 26 महिन्यांपासून पगार रखडला, आरोग्य मंत्र्यांनी घेतली भेट
2

रुग्णवाहिका चालकांचे पोट भरणार कसे? मागील 26 महिन्यांपासून पगार रखडला, आरोग्य मंत्र्यांनी घेतली भेट

Ambulance Fraud : १,७५६ अॅम्ब्युलन्स करार; १०,००० कोटींवर खर्च, निविदा प्रक्रिया संशयास्पद
3

Ambulance Fraud : १,७५६ अॅम्ब्युलन्स करार; १०,००० कोटींवर खर्च, निविदा प्रक्रिया संशयास्पद

Kalyan :पाच तास ॲम्बुलन्सची प्रतीक्षा, महिलेचा मृत्यू, महेश गायकवाड संतप्त
4

Kalyan :पाच तास ॲम्बुलन्सची प्रतीक्षा, महिलेचा मृत्यू, महेश गायकवाड संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.