आजारी आणि जखमींना मदतीची गरज असलेल्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या पुरुष आणि महिलांचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ काढा. वैद्यकीय वाहतूक करणारे दररोज जीव वाचवतात, म्हणून त्यांचे आभार माना.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका सेवा पुरविणार्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना गेल्या २६ महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत चालवलेली अॅम्ब्युलन्स सेवा त्याबाबत केलेला करार, निविदा प्रक्रिया, खचर्चात झालेली भरमसाठ वाढ यामुळे सर्व प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
केडीएमसी रुक्मिणी बाई रुग्णालय रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने सविता बिराजदार या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आज रात्री उशिरा डॉक्टरांची भेट घेऊन संताप व्यक्त केला.
मुंबईत 1.25 कोटींहून अधिक लोकसंख्येला सेवा देणाऱ्या फक्त 91 रुग्णवाहिका आहेत, ज्यामुळे दाट लोकवस्ती असलेल्या या शहरात प्रतिसाद कार्यक्षमतेबद्दल चिंता निर्माण होते. मुंबईतील 91 रुग्णवाहिकांपैकी 26 रुग्णवाहिका एएलएस आहेत.
देशभरातील क्विस कॉमर्स कंपन्या केवळ 10 मिनिटांत तुमच्या घरी किराणा सामान पोहोचवत होत्या. परंतु, कोणतीही अनुचित घटना घडल्यास १० मिनिटांत तुमच्या घरी रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.
आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari 2023) डायल 108 च्या एकूण 75 अॅम्ब्युलन्स कार्यरत होत्या. त्यासाठी ईओसी (कंट्रोल रुम) पुण्याच्या धर्तीवर तयार करण्यात आली होती. त्याद्वारे पंढरपुरातील सर्व भाविकांना 24 तास मोफत…
आदिवासी पाड्यावर तसेच नक्षलग्रस्त भागात रुग्णसेवा करणाऱ्या भरारी पथकाच्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढीची (demand for an increase in the honorarium) मागणी मान्य करून सहा महिने उलटून गेले तरीही अद्याप…