Farhan Akhtar And Shibani Dandekar Shared Their Traditional Look Photos Nrsr
लग्नानंतर शिबानी आणि फरहानने शेअर केले सुंदर फोटो, दोघांचा ट्रॅडिशनल लूक दिसतोय लय भारी
फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांनी सध्या एक नवं फोटो शूट केलं आहे.(Farhan And Shibani Photoshoot) फरहान अख्तरने या फोटोत घातलेले सोनेरी रंगाचे (Farhan And Shibani In Traditional Look) कपडे त्याच्यावर उठून दिसत आहेत तर शिबानीने घातलेली रोझगोल्ड कलरची साडीही अप्रतिम आहे. शिबानीने हे फोटो शेअर करत ‘love you फरहान’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तर फरहानने काही फोटो शेअर करत ‘आय डू @शिबानी दांडेकर असं लिहिलं आहे. या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.