Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर कुस्तीपटूंच्या संघर्षाला यश, दिल्ली पोलिस ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार

जंतरमंतरवर जमलेल्या पैलवानांच्या संघर्षाला अखेर फळ मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 28, 2023 | 03:49 PM
अखेर कुस्तीपटूंच्या संघर्षाला यश, दिल्ली पोलिस ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार
Follow Us
Close
Follow Us:
नवी दिल्ली: गेल्या 5-6 दिवसापासुन कुस्तीपटुंनी (Wrester Protest) दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. या दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोपही झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर या कुस्तीपटुंच्या संघर्षाला फळ मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brij bhushan Singh ) यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल यांनी ही माहिती दिली.
[read_also content=”‘अखेर सत्याचा विजय झाला’, न्यायालयाच्या निर्णयावर सूरज पांचोलींची प्रतिक्रिया, तर जियाच्या आईचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा https://www.navarashtra.com/crime/see-sooraj-pancholis-reaction-after-the-to-the-courts-decision-in-jiah-khan-suicide-case-nrps-392529.html”]

काय म्हणाले दिल्ली पोलीस

दिल्ली पोलिसांनी सर्वेच्च न्यायालयात सांगितले की, कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २६ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यापूर्वी आरोपांची प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे. धोक्याचीही चौकशी झाली पाहिजे याशिवाय एका अल्पवयीन तक्रारदाराने दिलेल्या धमकीची चौकशी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिल्ली पोलीस आयुक्तांना दिले आहेत. किंबहुना, याचिकाकर्त्यांनी अल्पवयीन तक्रारदाराच्या सुरक्षेला धोका असल्याचा आरोप केला होता. याच्या समर्थनार्थ आवश्यक पुरावेही त्यांनी सादर केले होते. 21 एप्रिल रोजी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आरोप करणाऱ्या इतर सहा कुस्तीपटूंविरुद्ध धमकीची समज तपासण्याचा पर्यायही न्यायालयाने पोलिसांना दिला.
 

दहा दिवसापासुन आंदोलन सुरू

तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि अनुभवी विनेश फोगट यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलना सुरुवात केली आहे. धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंनी सांगितले की, पोलिसांनी अद्याप त्यांची तक्रार नोंदवली नाही. विनेश म्हणाल्या की, ब्रिजभूषण यांना भाजप नेता असल्याचा फायदा मिळत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र त्यांचा दृष्टीकोन नेहमीच पक्षपाती राहिला आहे, असे ते म्हणाले. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींपैकी १२ मुली चौकशी समितीसमोर हजर झाल्या आहेत. त्यांना अजून काय हवंय? दरम्यान, कुस्तीपटूंनी खाप नेते, महिला संघटना आणि राजकारण्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Finally the struggle of wrestlers is successful delhi police will file an fir against brijbhushan singh nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2023 | 03:48 PM

Topics:  

  • Sakshi Malik
  • Wrestler

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.