Big News: दिल्ली उच्च न्यायालयाने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपच्या निवड चाचण्यांमध्ये विनेश फोगाटला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. या चाचण्या १४ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहेत.
Wrestling Award: शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक प्रा. विलास कथुरे यांनी कुस्ती खेळासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. ते भारतीय कुस्ती संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व जागतिक कुस्ती संघटनेचे निष्णात…
kajal dhochak won gold medal in U20 Wrestling World Championship: स्लोव्हाकियामध्ये झालेल्या अंडर-२० जागतिक कुस्ती स्पर्धेत, काजल धोचकने ७६ किलो वजनी गटात चीनच्या जिंगरू सनचा ७-० ने पराभव करून सुवर्णपदक…
Sangram Singh Wins MMA Beat Pakistani Ali: भारताच्या संग्राम सिंगने आशियाई MMA चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला. त्याने पाकिस्तनाच्या आबिद अलीचा पराभव करुन विजेतेपद पटाकावले.
19 वर्षीय कुस्तीपटू हंसिका लांबाने 55 किलो वजनी गटांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. शनडा कामगिरी करत तिने 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे. भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण…
राज्यस्तरीय पदक विजेते अथवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
२०२६ च्या आशियाई खेळांच्या चाचण्यांसाठी निवड होण्याकरिता महिला कुस्तीपटू आज सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये दाखल झाल्या. विनेशचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे.
विनेश फोगाटने एक मोठा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर यू-टर्न जाहीर केला आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये विनेश फोगाटने खेळापासून दूर जाऊन राजकारणात प्रवेश केला. तथापि, ती पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज…
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या POCSO प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेला POCSO खटला पटियाला हाऊस कोर्टाने बंद केला…
महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. आता ही स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कर्जत जामखेडला भरवणार असल्याचे माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
शिवराज राक्षे याची पंचासोबत बाचाबाची झाली होती. हा वाद बाचाबाची पर्यत न थांबता राक्षे याने पंचाला लाथ देखील मारली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत…
गेल्या महिनाभरात विनेशच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. विनेशने प्रथम पॅरिस ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली. फायनलमध्ये विनेशकडून सुवर्ण जिंकण्याची अपेक्षा होती, पण त्याआधीच अनपेक्षित घडले. अंतिम सामन्याच्या दिवशी विनेशला अपात्र घोषित…
ऑलिम्पिक कुस्तीमध्ये विनेश फोगाटने अंतिम फेरीमध्ये धडक दिली आणि देशासाठी पदक निश्चित केले100 ग्रॅम अधिक वजनामुळे विनेशला अपात्र ठरविण्यात आले. आता या प्रकरणी विनेशचे कोच वोलर अकोसने यांनी मोठा खुलासा…
पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात विनेश फोगटने म्हटले आहे की, साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने त्यांचे पद्मश्री परत केले आहे. मी ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत…
निषेध व्यक्त करत गंगा सभेने पैलवानांनी स्नान करावे, असे सांगितले. सेवाभावी कामे करा. मात्र पदकाचे विसर्जन होऊ दिले जाणार नाही. हरकी पायडीला राजकीय आखाडा बनू देणार नाही.
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी शनिवारी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कुस्तीपटूंची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शविला.सरकार सिंग यांची ढाल…
जंतरमंतरवर जमलेल्या पैलवानांच्या संघर्षाला अखेर फळ मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.
कुस्तीचा सराव करत असताना एका पैलवानाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि यामध्येच त्या पैलवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. स्वप्नील पाडाळे (Swapnil Padale) असे यामध्ये मृत पावलेल्या पैलवानाचे नाव आहे.