• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • First Patient Of Omicron Found In Kolhapur 10 Year Old Child Infected Nrka

कोल्हापुरात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण; १० वर्षीय मुलाला लागण

ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेल्या १० वर्षीय मुलाला ओमायक्रॉनची (Omicron Virus) लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित मुलाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. 

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 13, 2021 | 05:11 PM
कोल्हापुरात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण; १० वर्षीय मुलाला लागण
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेल्या १० वर्षीय मुलाला ओमायक्रॉनची (Omicron Virus) लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित मुलाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. ओमायक्रॉनची धास्ती पाहता शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोल्हापूर मनपा प्रशासनाने तातडीने संबंधित मुलाचे नमुने पुण्याला तपासण्यासाठी पाठवले आहेत. मात्र, या प्रकाराने मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

संबंधित मुलगा आपल्या कुटुंबियांसमवेत ऑस्ट्रेलियाला गेला होता. हे संबंधित कुटुंब रमणमळा परिसरातील असून, काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीय कोल्हापुरात परतले. तत्पूर्वी, विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात संबंधित कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आला. परदेशातून कोल्हापुरात आल्याने ११ डिसेंबरला त्या कुटुंबाची RT-PCR तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत त्या कुटुंबातील दहा वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.

सहा देशातील ३० नागरिक कोल्हापुरात

ओमायक्रॉनची (Omicron) रुग्णसंख्या वाढत असलेल्या जोखीमग्रस्त देशांपैकी सहा देशांतील ३० नागरिक आतापर्यंत कोल्हापुरात दाखल झाले आहेत. या सर्वांची कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) करण्यात आली असून, सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

Web Title: First patient of omicron found in kolhapur 10 year old child infected nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2021 | 05:11 PM

Topics:  

  • Omicron Virus

संबंधित बातम्या

Corona Virus Update: मोठी बातमी! कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; ‘या’ राज्यात सापडले नवीन रूग्ण
1

Corona Virus Update: मोठी बातमी! कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; ‘या’ राज्यात सापडले नवीन रूग्ण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२० वर्षांच्या संसारनंतर निकोल किडमन आणि कीथ अर्बन झाले वेगळे, अनके दिवसांपासून झाला दुरावा

२० वर्षांच्या संसारनंतर निकोल किडमन आणि कीथ अर्बन झाले वेगळे, अनके दिवसांपासून झाला दुरावा

Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी

Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी

Akola Crime: अकोल्यात सावत्र बापाचा नराधम कृत्य; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

Akola Crime: अकोल्यात सावत्र बापाचा नराधम कृत्य; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

‘महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासनाने प्रलंबित कामे मार्गी लावावीत’; मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचना

‘महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासनाने प्रलंबित कामे मार्गी लावावीत’; मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचना

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

Marathi Breaking Live Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग

LIVE
Marathi Breaking Live Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग

शरीरात निर्माण झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

शरीरात निर्माण झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.