Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धान खरेदी केंद्रांचा प्रताप, शेतकऱ्यांचे ९ कोटींचे चुकारे अडकले, चुकीचे खाते क्रमांक दिल्याने शेतकऱ्यांना जोरदार फटका

शेतकऱ्यांनी धानाच्या चुकाऱ्याची रक्कम आपल्या बॅंक खात्यात जमा व्हावी, यासाठी धान खरेदी केंद्रांवर आपले बँक खाते क्रमांक नोंदविले होते. मात्र, संबंधित केंद्र चालकांकडून या शेतकऱ्यांचे जुनेच व एकापेक्षा अधिक खातेदार असलेले बँकेचे क्रमांक जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे पाठविण्यात आले.

  • By Anjali Awari
Updated On: Mar 15, 2022 | 05:52 PM
Naxals with bogus guns were trying to recover illegal ransom, police arrested two persons

Naxals with bogus guns were trying to recover illegal ransom, police arrested two persons

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : धान खरेदी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे चुकीचे क्रमांक दिल्याने धान विक्रीचे ९ कोटी रुपयाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. खात्यांमध्ये त्रुटी असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आलेली चुकाऱ्याचे रक्कम पुन्हा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या खात्यात वळती झाली. विशेष म्हणजे, ज्यांच्या खात्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या, अशा शेतकऱ्यांचे खाते क्रमांक पुन्हा मागविण्यात आले. या प्रक्रियेला एक महिना लोटला असताना अद्याप या शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाच्या चुकाऱ्याची दमडीही आलेली नाही. केंद्रचालकांची चूक आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची संथगती यामध्ये शेतकरी अडकला असून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी चुकारे अडलेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

[read_also content=”नागपुरात उभारला जाणार देशातील सर्वात मोठा इनोव्हेशन आणि रिसर्च पार्क, आयआयएम नागपूरचा बहुउद्धेशीय प्रकल्प https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/the-largest-innovation-and-research-park-in-the-country-to-be-set-up-at-nagpur-iim-nagpur-multipurpose-project-nraa-255335.html”]

शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व अदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या मध्यमातून धान खरेदी करण्यात येते.  त्यातच आता शेतकऱ्यांनी धानाच्या चुकाऱ्याची रक्कम आपल्या बॅंक खात्यात जमा व्हावी, यासाठी धान खरेदी केंद्रांवर आपले बँक खाते क्रमांक नोंदविले होते. मात्र, संबंधित केंद्र चालकांकडून या शेतकऱ्यांचे जुनेच व एकापेक्षा अधिक खातेदार असलेले बँकेचे क्रमांक जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे पाठविण्यात आले. परिणामी शासनाकडून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टाकण्यात आलेली चुकाऱ्याची रक्कम परत जिल्हा मार्केटिंगच्या खात्यावर वळती झाली. विशेष म्हणजे, चुकाऱ्याची रक्कम तब्बल ९ कोटी रुपये असून अनेक शेतकरी शासनाकडून पैसा येऊनही आपल्या हक्काच्या पैशांपासून मुकले आहे.

[read_also content=”तीन आरोपींनी खोलीतील सीसीटीव्ही बंद करून अंधारात सोडविल्या उत्तरपत्रिका https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/teacher-eligibility-test-case-answer-sheets-of-three-accused-in-the-dark-by-turning-off-the-cctv-in-the-room-nraa-255245.html”]

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनही थकलेले

ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक देताना चुका केल्या आहेत. अशा शेतकऱ्यांनी योग्य खाते क्रमांक पुन्हा अपलोड करता यावा, यासाठी सरकारने वेबसाइट उघडली आहे. केंद्रचालकांनी पुन्हा नव्या खात्यांचे क्रमांक ऑनलाइनद्वारे वेबसाइटवर अपलोड केले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिना लागला. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर धान विक्रीची रक्कम जमा न झाल्याने केंद्रचालकांची चूक झाली असली तरी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनही थकलेले असल्याचे चित्र आहे. फेडरेशनची संथगतीच्या जाळ्यात शेतकरी पुरते अडकले आहेत.

Web Title: Glory of paddy shopping centers 9 crore errors of farmers stuck farmers hit hard due to giving wrong account numbers nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2022 | 05:52 PM

Topics:  

  • Gondia District
  • gondia news

संबंधित बातम्या

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना
1

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक
2

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन
3

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण
4

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.