पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचं समोर आले आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर त्याने नातेवाईकांना नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले आणि अंत्यसंस्कार केला. मात्र
गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीनेच पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अंभोरा गावात घडली आहे.
२८ सप्टेंबर २०१८ च्या ग्राम विकास विभागाच्या (Village Development Department) पत्रानुसार निघणाऱ्या पदभरतीत १० टक्के जागा अनुकंपा उमेदवारांतून भरण्यात याव्या, असा उल्लेख असताना देखील जिल्हा परिषद (Zilla Parishad) त्याकडे डोळेझाक…
८ ऑगस्टला सायंकाळ पासून सतत येत असलेल्या पावसाने मुल्ला येथील तलावातील पाण्याची पातळी वाढली. जेमतेम रोवणीची कामे आटोपली होती. त्यातच सतत पाण्याचा साठा वाढत असल्याने पाळ फुटली. परिणामी परिसरातील शेकडो…
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक तलाव क्षेत्रफळाने दिवसेंदिवस लहान होत आहेत. पूर्वजांनी पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून त्याकाळात मोठ्या कष्टाने गावाशेजारी तसेच शेताच्या शेजारी सिंचनासाठी पाणी उपयोगी यावे म्हणून मोठ्या काबाडकष्टाने…
धान खरेदी केंद्र सुरु करणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच रब्बी धान खरेदीकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. ७ जुलै रोजी झालेल्या…
या तलावाला विशेष महत्व आहे. हिंदू धर्माच्या काही धार्मिक कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक या तलाव परिसरात एकत्र येत असतात. तर शहरातील गणेश मुर्ती, दुर्गा, शारदा माताच्या मुर्तीसह कृष्णजन्माष्ठमी निमित्त कान्होबा विसर्जन,…
हॉटेलमधील सर्वात जास्त विकले जाणारे पदार्थ म्हणजे जंकफूड. लहान मुलांपासून थोर-ज्येष्ठांपर्यंत अनेकजण आवडीने जंकफूड खाताना दिसून येतात. एखाद्या वेळी हे जंकफूड खाणे ठीक आहे. परंतु, अनेक लहान मुले जंकफूड शिवाय…
चारोळी, बिब्बा या रानमेव्याला शहरातील मॉलमध्ये सोन्यासारखा भाव आहे. मात्र, जो आदिवासी बांधव हा रानमेवा गोळा करतो, त्याचा कच्चा माल मातीमोल भावात घेतला जातो. बाजारपेठेची अनुपलब्धता, व्यवहाराची अनभिज्ञता यामुळेच हे…
ग्राहकांनी एजेंटकडे जमा केलेली रक्कम एजंटच्या माध्यमातून पुस्तकावर दाखविण्यात आली. परंतु, पतसंस्थेकडे त्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या ठेव रकमेबद्दल चौकशी केली असता बँकेत त्याची कोणतीही नोंद नसल्याचे आढळून…
यावर्षी एप्रिल ते जुलै या कालावधीत तब्बल ४२ मूहूर्त आहेत. एप्रिलमध्ये ११, मे महिन्यात १४, जूनमध्ये १२ व जुलैमध्ये ५ मूहूर्त आहेत. या समारंभांवर अवलंबून असलेल्या मंडप, बिछायत, मंगल कार्यालये,…
जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयातील सुमारे ४०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने महसूल विभागातील कामे प्रभावित झाली आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे.
शासनाने अग्निशमन विभागासाठी २५ पदे मंजूर केल्याची माहिती आहे. त्यानुसार, येथील अग्निशमन विभागाकडून पदनिहाय किती कर्मचारी लागतील याचा प्रस्तावच शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर शासनाकडून सुधारीत प्रस्ताव मागविण्यात आला.…
या जागेचा कर कामठा येथील ग्रामपंचायतीला नियमितरित्या देणे गरजेचे होते. परंतु, कॅनडा अकादमीने २०१९-२० ते २०२१-२२ पर्यत ५ लाख २४ हजार ५७१ रुपये तसेच नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्याकडे ३९…
सिकलसेल हा रक्ताशी संबंधित आजार आहे. हा आजार जीवघेणा आहे. या आजाराच्या रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. गोंदिया जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार ११ हजार ७५ वाहक असून ११५५ सिकलसेलग्रस्त आहेत.
या अवैध प्रकाराकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नसल्याकारणाने रेल्वे प्रशासनाचे महसूल बुडत आहे, हे विशेष उंचीच्या वाहनांची परवानगी घेतल्यास रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी क्रेन आणून दिवसालाच वाहतूकीची कोंडी सोडवितात. असले प्रकार रेल्वेच्या…
पोलिसांनी जंगलात धाड घातली असता, तीन ते चार व्यक्ती मोहफुलाची दारु गाळत असल्याने पोलिसांनी दिसले. मात्र पोलिसांना बघून ते व्यक्ती पसार झाले. पळून गेलेल्यांमध्ये संजय गोविंदा बरीयेकर, स्वप्नील हंसराज मेश्राम,…
अनेकदा हुल्लडबाज रस्त्यावरून एकाग्रपणे वाहन चालविणारे बघून अचानक प्रेशर हॉर्न वाजवितात. त्यामुळे, लक्ष विचलित होऊन अपघाताच्या प्रकारात घडतात. हुल्लडबाजांचे वागणे हे सर्व आपल्याकडे लक्ष जावे म्हणून असते.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून ९ मार्च रोजी सर्व शाळांना व पुरवठादाराला निर्देश देण्यात आले. त्यानुसार शाळांनी तयारी केली होती. या अनुषंगाने सोमवार १४ मार्च सायंकाळपर्यंत शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा होणे अपेक्षित…
शेतकऱ्यांनी धानाच्या चुकाऱ्याची रक्कम आपल्या बॅंक खात्यात जमा व्हावी, यासाठी धान खरेदी केंद्रांवर आपले बँक खाते क्रमांक नोंदविले होते. मात्र, संबंधित केंद्र चालकांकडून या शेतकऱ्यांचे जुनेच व एकापेक्षा अधिक खातेदार…