युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच (Photo Credit- X)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (४ ऑक्टोबर २०२५) रोजी देशातील युवकांसाठी ६२००० कोटी रुपयांहून अधिकच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ करणार आहेत. शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता (Skill Development and Entrepreneurship) यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजना सुरू होत आहेत. पंतप्रधान सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथून या योजनांचे उद्घाटन करतील.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पीएम-सेतू योजना असणार आहे. या योजनेअंतर्गत:
STORY | PM Modi to unveil initiatives worth more than Rs 62,000 crore for youth, Bihar in focus Prime Minister Narendra Modi will unveil various youth-focused initiatives worth more than Rs 62,000 crore on Saturday, his office said, billing the exercise as a landmark initiative… pic.twitter.com/x2uL8Z0a22 — Press Trust of India (@PTI_News) October 3, 2025
Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ
या राष्ट्रीय योजनांसोबतच पंतप्रधान मोदी बिहार राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजनांना नवसंजीवनी देणार आहेत:
यावेळी बिहार सरकार नव्याने निवड झालेल्या ४,००० हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे (Appointment Letters) सुपूर्द करेल. यासोबतच, मुख्यमंत्री बालक/बालिका छात्रवृत्ती योजनेअंतर्गत नववी आणि दहावीच्या सुमारे २५ लाख विद्यार्थ्यांना एकूण ₹४५० कोटींची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे युवकांना सक्षम करून बिहारला प्रतिभावान आणि कुशल तरुणांचे मोठे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे.