चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी चीन आणि पाकिस्तानबद्दल मोठे विधान केले आहे. चीन भारतासाठी सर्वात मोठे आव्हान आहे, तर पाकिस्तानचा छुप्या युद्धाचा धोका आजही कायम आहे,…
मोदींनी या करारांची घोषणा करताना सांगितले की, "सिंगापूरसोबत भारताचे संबंध केवळ राजनैतिक नाहीत, तर ते सामायिक मूल्ये आणि परस्पर हितावर आधारित आहेत. ते शांतता, प्रगती आणि समृद्धीच्या समान दृष्टिकोनातून प्रेरित…
गुजरातमध्ये गणपती पंडालमध्ये भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. धार्मिक भावना दुखावल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, आयोजकांनी माफी मागितली आहे.
मेहबुबा मुफ्तींनी जम्मूतील पूरस्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'मंदिरे पिकनिक स्पॉट नाहीत, ती पूजेसाठी आहेत' अशी टीका करत त्यांनी पूरग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजची मागणी केली.
TMC vs BJP: भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. त्यांच्याशिवाय आणखी ४ भाजप आमदारांनाही निलंबित करण्यात आले. गोंधळादरम्यान शंकर घोष यांची प्रकृती बिघडली.