Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातला सांप्रदायिकतेची झळ, हिंदू तरुणाच्या हत्येनंतर आता तरुणीवर हल्ला

२५ जानेवारीला धुंधका शहरात राहणाऱ्या किशन भारवाड यांची मुस्लीम कट्टरपंथियांनी गोळी मारुन हत्या केली. किशनने टाकलेल्या एका पोस्टवर हे कट्टरपंथी नाराज होते. पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात अहमदाबादेतून एका मौलवीसह तीन जणांना अटक केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 29, 2022 | 08:36 PM
crime

crime

Follow Us
Close
Follow Us:

राधनपूर- गुजरातच्या धुंधका शहरात धरवाड समाजाच्या तरुणाची हत्येनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीत आणखी भर पडली आहे. या परिसरातील राधनपूर येथे एका हिंदू परिवारात, दुपारी घरात घुसून एका मुस्लीम तरुणाने, एका मुलीवर चाकू हल्ला केला आहे. या मुलीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर शनिवारी तिला शहरातील दुसऱ्या ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ शहरात हिंदू संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. चौधरी, धारवाड आणि ठआकोर समाजाचे १५ हजार नागरिक रस्त्यावर उतरल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली होती. या नागरिकांनी दोन्ही घटनांचा जोरदार निषेध केला. तणावाची परिस्थिती लक्षात घेता राधोनपूर परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

मोर्चाला परवानगी मिळण्यापूर्वीच हजारो नागरिक एकत्र

या दोन्ही घटांनाचा विरोध करण्यासाठी आज शहरात मोर्चा काढण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र त्यापूर्वीच १५ हजार नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी विरोधी आंदोलन केले.

काय आहेत दोन्ही प्रकरणे

२५ जानेवारीला धुंधका शहरात राहणाऱ्या किशन भारवाड यांची मुस्लीम कट्टरपंथियांनी गोळी मारुन हत्या केली. किशनने टाकलेल्या एका पोस्टवर हे कट्टरपंथी नाराज होते. पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात अहमदाबादेतून एका मौलवीसह तीन जणांना अटक केली आहे. तर आता राधनपूर तालुक्यात शेरगढ गावात एका मुलीवर यासीन मजीशा बलोच नावाच्या तरुणाने चाकू हल्ला केला. यावेळी कुटुंबातील सर्व पुरुष कामासाठी शेतावर गेले होते. या मुलीच्या आरडोरड्यामुळे शेजारच्या लोकांनी यासीनला पकडले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर यासिनला पोलिसांनी अटक केली. ही बातमी पसरल्यानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

[read_also content=”भैय्यूजी महाराजांच्या बंद खोलीतील आत्महत्येचे गूढ, १२ महिलांशी होते संबंध, २ महिला आय़एएस, एका फोनच्या कॉलमुळे उघडकीला आला कट https://www.navarashtra.com/india/mystery-of-bhayyuji-maharajs-suicide-in-closed-room-relationship-with-12-women2-women-iascut-revealed-due-to-a-phone-call-nrvb-229477.html”]

Web Title: Gujarat is in the throes of sectarianism after the murder of a hindu man now an attack on a young woman nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2022 | 08:36 PM

Topics:  

  • Gujarat Crime News

संबंधित बातम्या

महिला ASI च्या जीवावर बेतलं लिव्ह इन रिलेशन; CRPF जवानाने गळा दाबून केली हत्या
1

महिला ASI च्या जीवावर बेतलं लिव्ह इन रिलेशन; CRPF जवानाने गळा दाबून केली हत्या

Gujarat High Court News : न्यायालयाची शिस्तही धाब्यावर! कमोडवर बसून हायकोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीला हजेरी, Video तुफान व्हायरल
2

Gujarat High Court News : न्यायालयाची शिस्तही धाब्यावर! कमोडवर बसून हायकोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीला हजेरी, Video तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.