गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील अंजार शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सीआरपीएफ जवानाने महिला सहाय्यक उपनिरीक्षकांची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेनंतर गुजरातमध्ये खळबळ माजली आहे.
गुजरात उच्च न्यायालयाच्या कामगाजादरम्यान एक विचित्र प्रकार समोर आला आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान एक व्यक्ती शौचालयात बसून हजेरी लावत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
भारतीय रेल्वेने २२ ऑगस्टला एक प्रवेश परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत गैरप्रकाराचा एक अनोखा प्रकार बडोद्यात उजेडात आला आहे. ज्या पद्धतीने हा गैरप्रकार झाला आहे ते पाहून अनेकांना…
मुलीनं आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या कटुंबियांनी तरुणाचा खून केला. तर, मुलाच्या हत्येमुळे व्यथित झालेल्या कुटंबियांनी त्याच्या सासरी जात सुनेच्या आईची हत्या केली.
२५ जानेवारीला धुंधका शहरात राहणाऱ्या किशन भारवाड यांची मुस्लीम कट्टरपंथियांनी गोळी मारुन हत्या केली. किशनने टाकलेल्या एका पोस्टवर हे कट्टरपंथी नाराज होते. पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात अहमदाबादेतून एका मौलवीसह तीन…