Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकातील हिजाब वादावरील सुनावणी ११ दिवसानंतर संपली, आता उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा

मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती जेएम खाजी यांच्या पूर्ण खंडपीठासमोर हिजाब प्रकरणाची (Hijab Controversy) ११ दिवस सुनावणी चालली.(Hearing Of Hijab Controversy Case) विशेष म्हणजे न्यायालयाचा अंतरिम आदेश, ज्यामध्ये विद्यार्थ्याला वर्गात कोणत्याही प्रकारचे धार्मिक कपडे घालण्यास मनाई करण्यात आली होती, तो अजूनही लागू आहे.

  • By साधना
Updated On: Feb 25, 2022 | 08:38 PM
hijab controversy

hijab controversy

Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटक: मुस्लीम विद्यार्थिनींनी दाखल केलेल्या याचिकांवर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) पूर्ण खंडपीठाने शुक्रवारी आपला निर्णय राखून ठेवला. हिजाब (हेडस्कार्फ) घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना (Hijab Controversy) प्रवेश नाकारण्याच्या सरकारी कॉलेजने(No Entry To Girls Wearing Hijab) केलेल्या कारवाईला या याचिकांमध्ये आव्हान देण्यात आले होते.

[read_also content=”महाडमध्ये पुन्हा जलप्रलय होऊ नये म्हणून पुरासंदर्भात करण्यात आला अभ्यास, उद्या जल परिषदेत जलतज्ञ मांडणार निरीक्षण https://www.navarashtra.com/raigad/kokan/raigad/water-experts-learn-the-situation-of-mahad-to-avoid-flood-situation-nrsr-245279.html”]

मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती जेएम खाजी यांच्या पूर्ण खंडपीठासमोर हिजाब प्रकरणाची ११ दिवस सुनावणी चालली. विशेष म्हणजे न्यायालयाचा अंतरिम आदेश, ज्यामध्ये विद्यार्थ्याला वर्गात कोणत्याही प्रकारचे धार्मिक कपडे घालण्यास मनाई करण्यात आली होती, तो अजूनही लागू आहे. पक्षकारांना आणि ज्यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे त्यांना त्यांचे लेखी म्हणणे न्यायालयात सादर करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

Karnataka HC reserves order on petitions challenging ban on hijab in educational institutions

Read @ANI Story | https://t.co/KKrRf64gLm#KarnatakaHighCourt pic.twitter.com/shjfJBBg3X

— ANI Digital (@ani_digital) February 25, 2022


या प्रकरणी न्यायालयासमोरील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हिजाब परिधान करणे हा इस्लामच्या अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग आहे का आणि अशा प्रकरणांमध्ये राज्याच्या हस्तक्षेपाची गरज आहे का? तसेच, संविधानाच्या कलम १९(१)(अ) नुसार हिजाब परिधान करणे हा अभिव्यक्तीच्या अधिकाराचा भाग आहे का? आणि केवळ कलम १९(२ नुसार बंदी घालता येईल का?, याचावरही न्यायालयाला विचार करायचा आहे.

Web Title: Hearing of hijab controversy completed after 11 days high court decision is pending nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2022 | 08:35 PM

Topics:  

  • hijab controversy
  • Karnataka

संबंधित बातम्या

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी
1

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी

Prajwal Revanna : बलात्कार प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा, ११ लाख रुपयांचा दंड
2

Prajwal Revanna : बलात्कार प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा, ११ लाख रुपयांचा दंड

लाल ब्लाउजचा तुकडा, मानवी हाडे, एटीएम कार्ड आणि शेकडो मृतदेहांचे रहस्य…, कोण आहे तो धर्मस्थळातील मुखवटा घातलेल्या मॅन?
3

लाल ब्लाउजचा तुकडा, मानवी हाडे, एटीएम कार्ड आणि शेकडो मृतदेहांचे रहस्य…, कोण आहे तो धर्मस्थळातील मुखवटा घातलेल्या मॅन?

रशियन महिलेने गोकर्णजवळील गुहेत ७ वर्षे कशी काढली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर
4

रशियन महिलेने गोकर्णजवळील गुहेत ७ वर्षे कशी काढली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.