• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Iit Have Proved That The Avian Corona Virus Is Inactivated In The Air

भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) घेतल्या फोर्ब्ज कोरोनागार्डच्या विस्तृत चाचण्या, हवेतील एव्हियन कोरोनाविषाणू निष्क्रिय होत असल्याचे केले सिद्ध

फोर्ब्ड कोरोनागार्ड मानवी पेशींसाठी सुरक्षित आहे हे प्रस्थापित करण्यासाठी आयआयटी गुवाहाटीने ‘सेल टॉग्झिसिटी स्टडी’ही केली. यात फोर्ब्ज कोरोनागार्डचे स्वरूप बिनविषारी असल्याचे निर्णायकरित्या सिद्ध झाले आहे.

  • By Swapnil Jadhav
Updated On: Dec 25, 2020 | 04:27 PM
IIT have proved that the avian corona virus is inactivated in the air
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : २०२० हे वर्ष आपल्या सर्वांसाठी अत्यंत कठीण ठरले. त्यात आपण या संकटाची कल्पनाही करू शकलो नाही किंवा त्याला तोंड देण्यासाठी काही तयारीही करू शकलो नाही. अर्थात, गरज ही सर्व शोधांची जननी म्हटली जाते. युरेका फोर्ब्ज आणि शायकोकॅनचे बेंगळुरूस्थित शास्त्रज्ञ डॉ. राजाह विजय कुमार यांच्या सहयोगातून असाच एक नवोन्मेष जन्माला आला आहे. हे उपकरण भारतात युरेका फोर्ब्जने फोर्ब्ज कोरोनागार्ड या ब्रॅण्डनेमखाली (पॉवर्ड बाय शायकोकॅन) उत्पादित केले आहे आणि त्याचे मार्केटिंग केले आहे. हे नवोन्मेषकारी पीएमईई तंत्रज्ञान विषाणूच्या हवेत घर करण्याच्या (होमिंग) यंत्रणेला “प्रत्यक्ष निष्क्रिय” करते आणि त्याच्या प्रादुर्भावक्षमतेला प्रतिबंध करते. त्यामुळे विषाणू व मानवी पेशी यांच्यातील पूलच नष्ट केला जातो.

या उत्पादनाच्या परिणामकारकतेवर विश्वास टाकून याचा सुरुवातीच्या टप्प्यात स्वीकार करणाऱ्यांनाही नक्कीच काही दावे तसेच तज्ज्ञांच्या पाठिंब्याची गरज वाटेल. ‘फोर्ब्ज कोरोनागार्ड’च्या कार्यक्षमतेची चाचणी प्रतिष्ठेच्या गुवाहाटी भारतीय तंत्रज्ञान संस्थेने घेतली असून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे हे जाहीर करताना युरेका फोर्ब्जला खूप अभिमान वाटत आहे. हवेच्या निर्जंतुकीकरणाची चाचणी एव्हियन कोरोनाविषाणूवर घेण्यात आली. हा विषाणू सार्स कोव्‍ह-२ परिवारातीलच आहे.

[read_also content=”ट्रेसव्हिस्टाने जागतिक महासंकटातही ३०० कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले https://www.navarashtra.com/latest-news/tracevista-also-hired-300-employees-during-the-global-crisis-nrvb-68793.html”]

नियंत्रित चेंबरमध्ये फोर्ब्ज कोरोनागार्ड एव्हियन कोरोनाविषाणूला निष्क्रिय करण्यात उत्तम कामगिरी बजावतो हे आयआयटी गुवाहाटीने बीएसएल टूच्या तपशिलांनुसार घेतलेल्या गृहोपयोगी उपकरणाच्या चाचणीमध्ये सिद्ध झाले आहे. या चाचणीच्या अहवालाने फोर्ब्ज कोरोनागार्डची निर्जुंतिकीकरण कार्यक्षमता निर्णायकरित्या सिद्ध केली आहे.

फोर्ब्ड कोरोनागार्ड मानवी पेशींसाठी सुरक्षित आहे हे प्रस्थापित करण्यासाठी आयआयटी गुवाहाटीने ‘सेल टॉग्झिसिटी स्टडी’ही केली. यात फोर्ब्ज कोरोनागार्डचे स्वरूप बिनविषारी असल्याचे निर्णायकरित्या सिद्ध झाले आहे.

युरेका फोर्ब्जच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख तसेच प्रमुख ट्रान्सफॉर्मेशन अधिकारी शशांक सिन्हा या उत्पादनाबद्दल म्हणाले, “युरेका फोर्ब्जमध्ये आमच्या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी ग्राहकांची सुरक्षितता व आरोग्याचा विचार असतो. आमचे ग्राहक त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्याबाबत आमच्यावर विश्वास टाकतात आणि आमच्या प्रत्येक उत्पादनाला उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम तज्ज्ञांचा पाठिंबा असेल, याची काळजी आम्ही घेतो.”

[read_also content=”रिलायन्स जनरल इन्शुरन्स आता मायक्रोसॉफ्ट अझुरे एआयच्या माध्यमातून सज्ज, वेगावन व्हेईकल क्लेम्स पर्याय देऊन ग्राहकांना करणार सक्षम https://www.navarashtra.com/latest-news/reliance-general-insurance-will-now-enable-customers-with-the-option-of-accelerated-vehicle-claims-equipped-through-microsoft-azure-ai-nrsj-68440.html”]

ते म्हणाले, “जगासाठी नवीन असलेल्या कोणत्याही वैज्ञानिक नवोन्मेषावर शास्त्रज्ञांच्या समुदायाकडून प्रश्न उपस्थित केले जाणे, तो या समुदायाच्या चाळणीखालून जाणे अपरिहार्य आहे. युरेका फोर्ब्जमध्ये, आम्ही गेल्या सुमारे ४० वर्षांत कधीही, पुरेसे कष्ट न घेता कोणतेही उत्पादन ग्राहकांना दिलेले नाही. हे उत्पादन केवळ परिणामकारकच नाही, तर सुरक्षितही असलेच पाहिजे याकडे आमचा कटाक्ष असतो. युरेका फोर्ब्ज जे दावे करते त्याला आवश्यक त्या संशोधनाचे पाठबळ असते. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांकडून आम्ही संशोधन करवून घेतो.”

युरेका फोर्ब्जच्या फोर्ब्ज कोरोनागार्डला व्हीरिसायडल (विषाणूमारक) आणि निर्जुंतुकीकरण कार्यक्षमतेबाबत अनेक प्रमाणपत्रे/मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत; उपकरणाची मानव व प्राण्यांबाबतची सुरक्षितता तपासण्यासाठी अनेक सेल्युलर व्हाएबिलिटी तसेच टॉग्झिसिटी अभ्यास झाले आहेत; ओझोन उत्सर्जन आणि विद्युतचुंबकीय हस्तक्षेपाच्या (ईएमआय) तसेच विद्युतचुंबकीय क्षमतेच्या (ईएमसी) चाचण्या झाल्या आहेत.

[read_also content=”स्टार्टअपला मिळणार ‘बूस्टर’; सरकार करणार १० लाखांची मदत! https://www.navarashtra.com/uncategorized/startups-will-get-a-booster-government-to-provide-rs-10-lakh-assistance-nrng-68032.html”]

यापूर्वीही फोर्ब्ज कोरोनागार्डची चाचणी, सीओईएफपीआरआयएसने अधिकार प्रदान केलेल्या लॅबोरेटोरिओ दे एस्पेशियालीदाद्स एस.ए. दे सी.व्ही.ने, केली आहे. ही चाचणी इक्वाइन अर्टेरायटिस विषाणूसोबत करण्यात आली आहे. हा विषाणू कोरोना विषाणूच्याच क्रमातील आहे आणि तो नष्ट करण्याची क्षमता ९९.९ टक्के एवढी निश्चित झाली आहे.

आयएपीएमओ- अक्वाडायग्नोस्टिक्सने (एनएबीएल अँड डब्ल्यूक्यूए मंजुरीप्राप्त प्रयोगशाळा) एमएसटू फेज या सर्वांत कठीण नॉन-एन्व्हलप्ड विषाणूवर (हा एअरोसोल चाचण्यांसाठी ईपीएची मंजुरी प्राप्त झालेला सरोगेट आहे) चाचणी घेतली आणि ९९.९९ टक्के परिणामकारकतेवर शिक्कामोर्तब केले. आयआयटी गुवाहाटीमध्ये एव्हिअन कोरोनाविषाणूचा अभ्यास केला. हा विषाणूही कोरोनाव्हारिडे समूहातील आहे आणि त्याला निष्क्रिय करण्यात उपकरण १०० टक्के परिणामकारक ठरल्याचे दिसून आले.

Web Title: Iit have proved that the avian corona virus is inactivated in the air

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2020 | 04:27 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Salman Khan Birthday: बॅकग्राऊंड डान्सर, 75 रुपये पगारापासून केली होती करिअरची सुरूवात; 37 वर्षापासून सुपरस्टार ‘भाईजान’

Salman Khan Birthday: बॅकग्राऊंड डान्सर, 75 रुपये पगारापासून केली होती करिअरची सुरूवात; 37 वर्षापासून सुपरस्टार ‘भाईजान’

Dec 27, 2025 | 07:23 AM
उत्तर भारतात थंडीची लाटच; डोंगराळ भागांत बर्फवृष्टी, जनजीवनावर मोठा परिणाम

उत्तर भारतात थंडीची लाटच; डोंगराळ भागांत बर्फवृष्टी, जनजीवनावर मोठा परिणाम

Dec 27, 2025 | 07:11 AM
Chandra Gochar 2025: 27 डिसेंबरला चंद्राचे संक्रमण ठरणार लकी, पैशांच्या अडचणी होतील दूर

Chandra Gochar 2025: 27 डिसेंबरला चंद्राचे संक्रमण ठरणार लकी, पैशांच्या अडचणी होतील दूर

Dec 27, 2025 | 07:05 AM
2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल Maruti Suzuki Ignis चा EMI? जाणून घ्या सोपा हिशोब

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल Maruti Suzuki Ignis चा EMI? जाणून घ्या सोपा हिशोब

Dec 27, 2025 | 06:15 AM
सरकारी टेलिकॉम कंपनीचा मोठा निर्णय! ‘ही’ सर्व्हिस लवकरच बंद होण्याची शक्यता, लाखो ग्राहकांवर होणार परिणाम

सरकारी टेलिकॉम कंपनीचा मोठा निर्णय! ‘ही’ सर्व्हिस लवकरच बंद होण्याची शक्यता, लाखो ग्राहकांवर होणार परिणाम

Dec 27, 2025 | 04:16 AM
नाईट शिफ्ट करताय! मग आजच सोडा नोकरी, ‘या’ आरोग्याच्या समस्येला पडाल बळी

नाईट शिफ्ट करताय! मग आजच सोडा नोकरी, ‘या’ आरोग्याच्या समस्येला पडाल बळी

Dec 27, 2025 | 04:15 AM
Pune News: पर्यावरण बदलासाठी मानसिकतेत बदल आवश्यक; सुरेश प्रभू

Pune News: पर्यावरण बदलासाठी मानसिकतेत बदल आवश्यक; सुरेश प्रभू

Dec 27, 2025 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Dec 26, 2025 | 06:40 PM
Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Dec 26, 2025 | 03:35 PM
Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Dec 26, 2025 | 01:20 PM
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 06:43 PM
Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Dec 25, 2025 | 06:25 PM
Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Dec 25, 2025 | 06:11 PM
Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Dec 25, 2025 | 06:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.