Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवमाणूस मालिकेत डॉ. अजितकुमार देवला लागणार झटका

गावात देवमाणूस म्हणून प्रतिमा असलेल्या अजितचा गावासमोरच अपमान होणार.

  • By Vivek Bhor
Updated On: Nov 29, 2020 | 04:27 PM
In the Devmanus serial Dr Ajit Kumar Dev will be hit

In the Devmanus serial Dr Ajit Kumar Dev will be hit

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गावात आलेली मंजुळाची अजितला भुरळ पडलीये. पण मंजुळाचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणा यामुळे अजितच्या जाळ्यात ती सहजपणे अडकत नाही.

मंजुळाने वारंवार अपमान केल्याने पेटून उठलेला अजित तिच्या घरात घुसून तिने लपवलेलं रहस्य शोधायचं ठरवतो.

मंजुळाच्या घरात घुसण्यात त्याला यश मिळतं पण त्याचवेळी मंजुळा घरात येते आणि अजितला खेचून दाराबाहेर आणते आणि सगळ्या गावासमोर त्याचा पाणउतारा करते. गावात देवमाणूस म्हणून प्रतिमा असलेल्या अजितचा गावासमोरच अपमान होणार.

अजित ही बाजी उलटवू शकेल की गावकऱ्यांच्या मनातली त्याची देवमाणूस ही प्रतिमा पुसून टाकली जाईल? हा रंजक एपिसोड पाहायला विसरु नका येत्या मंगळवारी १ तारखेला.

देवमाणूस ही मालिका त्यातली पात्रे आणि रंजक, रहस्यमयी कथानकामुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

प्रत्येक एपिसोडगणित मालिकेत उत्कंठा वाढत आहे.

येत्या काळातही मंजुळा आणि डॉ. अजितकुमार देव यांच्यातली चुरस अधिकाधिक रंगत जाणार आहे.

Web Title: In the devmanus serial dr ajit kumar dev will be hit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2020 | 04:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.