Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Mini Auction : IPL मधील खेळाडूंना फ्रँचायझी कोटींचे पेमेंट कसे करते? काय आहे पद्धत; जाणून घ्या.. 

अबू धाबी येथे १६ डिसेंबर रोजी आयपीएल २०२६ चा लिलाव संपन्न झाला असून लिलावामध्ये एकूण ७७ खेळाडूंची खरेदी करण्यात आली आहे. आयपीएलमधील सर्व संघांकडून एकूण २१५.४५  कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 18, 2025 | 08:02 PM
IPL 2026 Mini Auction: How do franchises pay crores of rupees to players in the IPL? What is the process? Find out...

IPL 2026 Mini Auction: How do franchises pay crores of rupees to players in the IPL? What is the process? Find out...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2026 Mini Auction : अबू धाबी येथे १६ डिसेंबर रोजी आयपीएल २०२६ चा लिलाव संपन्न झाला. या लिलावामध्ये एकूण ७७ खेळाडूंची खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये ४८ भारतीय आणि २९ परदेशी खेळाडूंचा सामाविष्ट होते. आयपीएलमधील सर्व संघांनी एकूण २१५.४५  कोटी रुपये खर्च केले असून या आयपीएलच्या मिनी लिलावात कॅमेरॉन ग्रीनने इतिहास रचला आहे. केकेआरने त्याला  २५.२० कोटींना खरेदी केले आहे. ग्रीन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेश खेळाडू ठरला आहे. या लिलावात अनकॅप्ड खेळाडू प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांनी आपली छाप सोडली आहे. तसेच आता लाखो चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, फ्रँचायझी खेळाडूंना पेमेंट कसे करते? नेमकी पद्धत काय आहे? याबाबत आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : IPL 2026 Mini Auction : “बोली सुरू अन् अश्रू रोखू….” IPL लिलावात 14.20 कोटींची लाॅटरी लागलेला कार्तिक शर्मा झाला व्यक्त

 पेमेंट करण्यापूर्वीची प्रक्रिया काय?

बीसीसीआयकडून करार मंजूर करण्यात आल्यानंतर, तो नोंदणीकृत करण्यात येतो. करारामध्ये एकूण लिलाव किंमत, रिटेनर रक्कम, कर दायित्व,  पेमेंट वेळापत्रक, करार समाप्तीच्या अटी आणि दुखापतीच्या अटी समाविष्ट केलेल्या असतात.

बँक हस्तांतरण

खेळाडूंना NEFT/IMPS/RTGS/SWIFT (विदेशी खेळाडूंसाठी) द्वारे पैसे देण्यात येतात. हे यासाठी करण्यात येते जेणेकरून प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर राहावी आणि कर देखील ओलखण्यास मदत होईल. बीसीसीआय आणि आयकर द्वारे पेमेंट सहजपणे व्यवस्थित करण्यात येऊ शकतात. आयपीएलमध्ये रोख पेमेंट करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

 हप्त्यांमध्ये पैशांचे हस्तांतरण

  1. टप्प्याचे % पेमेंट
  2. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १५ ते २५ टक्के
  3. आयपीएल दरम्यान ४० ते ५० टक्के (हंगामाच्या मध्यात)
  4. आयपीएल संपल्यानंतर २५ ते ३० टक्के
  5. (फ्रँचायझीनुसार पेमेंटची टक्केवारीत बदल होऊ शकतो)
  6. उदाहरण: जर एखाद्या भारतीय खेळाडूला ₹८ कोटी मिळाले तर:
  7. लिलाव किंमत ₹८,००,००,०००
  8. टीडीएस (३०%) ₹२,४०,००,०००
  9. एकूण खाते ठेव ₹५,६०,००,०००
  10. पेमेंट हप्ते ३-४
हेही वाचा : Yashasvi Health Update : यशस्वी जयस्वालच्या तब्बेतीबाबत धक्कादायक खुलासा! 2 दिवसांत घडले असे काही…

फ्रँचायझीकडून विमा आणि दुखापती कव्हर प्रदान करण्यात येते

जर आयपीएल दरम्यान एखादा खेळाडू जखमी झाला तर फ्रँचायझी खेळाडूला आंशिक पेमेंट देखील करते किंवा विमा कंपनी खेळाडूला पेमेंट करते. पेमेंट हे दुखापतीच्या वेळेवर आणि कराराच्या अटींवर देखील आधारित असते.

 

Web Title: Ipl 2026 mini auction how do franchises pay crores of rupees to players in the ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.