Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया इंडिया आणि रिफेक्स मोबिलिटीचा करार; ताफ्यात १०० ‘कॅरेन्स क्लॅव्हिस EV’ होणार दाखल!

किया इंडियाने जुलै २०२५ मधील लाँचपासून कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीच्या १,१०० पेक्षा जास्त गाड्या कॉर्पोरेट ताफ्यांमध्ये समाविष्ट केल्या आहेत. या प्रवासाला गती देत कंपनीने रिफेक्स मोबिलिटीला १०० कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही सोपवण्याची घोषणा केली असून, भारतातील स्वच्छ आणि शाश्वत व्यावसायिक वाहतुकीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 13, 2026 | 05:36 PM
किया इंडिया आणि रिफेक्स मोबिलिटीचा करार; ताफ्यात १०० ‘कॅरेन्स क्लॅव्हिस EV’ होणार दाखल!
Follow Us
Follow Us:
  • किया इंडियाने लाँचिंगनंतर कॉर्पोरेट ताफ्यांमध्ये (फ्लिट्स) १,१०० पेक्षा जास्त कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही तैनात करण्याचा टप्पा गाठला.
  • रिफेक्स मोबिलिटीसाठी १०० कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीची घोषणा करत पहिला लॉट यशस्वीरित्या सुपूर्द करण्यात आला.
  • प्रशस्त केबिन, उत्तम रेंज आणि प्रगत बॅटरी मॅनेजमेंटमुळे ही ईव्ही कॉर्पोरेट मोबिलिटीसाठी अत्यंत योग्य ठरत आहे.

किया इंडिया या देशातील अग्रगण्य मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आज घोषणा केली की, जुलै २०२५ मधील लाँचपासून कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीने कॉर्पोरेट ताफ्यांमध्ये (फ्लिट्स) १,१०० पेक्षा जास्त युनिट्स तैनात करण्याचा टप्पा पार केला आहे. यामुळे भारतातील अधिक स्वच्छ, अधिक कार्यक्षम व्यावसायिक वाहतुकीच्या दिशेने होणाऱ्या बदलामध्ये या मॉडेलची वाढती भूमिका अधोरेखित होते. या गतीला आणखी पुढे नेत, किया इंडियाने आज रिफेक्स मोबिलिटीसाठी १०० युनिट्स कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही फ्लिट तैनातीची घोषणा केली, ज्याचा पहिला लॉट किया इंडियाच्या नेतृत्वाच्या उपस्थितीत पार पडलेल्या समारोहामध्ये सोपवण्यात आला.

Independence Day Car Offers: १५ ऑगस्टनिमित्त गाड्यांवर डिस्काउंटचा पाऊस; मारुती, ह्युंदाई आणि कियावर मिळतायत लाखो रुपयांचे फायदे!

किया इंडियाचा इलेक्ट्रिफिकेशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ ईव्ही उत्पादने सादर करण्यापुरता मर्यादित नसून इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक व्यावहारिक आणि सुलभ बनवणारी परिसंस्था निर्माण करण्यापर्यंत विस्तारलेला आहे. कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही एैसपैस जागा, तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि इलेक्ट्रिक कार्यक्षमतेच्या संयोजनासह कॉर्पोरेट आणि फ्लिट मोबिलिटीच्या बदलत्या गरजांसाठी अत्यंत योग्य आहे. चार्जिंग सोल्यूशन्स आणि विक्रीनंतरचा सपोर्ट यांसह कियाची व्यापक ईव्ही परिसंस्था ग्राहकांना इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे जाण्यासाठी अधिक मदत करते. रिफेक्स मोबिलिटीसोबत हा सहयोग किया इंडियाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षमतांना रिफेक्सच्या फ्लिट कौशल्याशी जोडतो, ज्यामुळे कंपन्यांना त्यांच्या दैनंदिन मोबिलिटीच्या गरजांमध्ये ईव्ही समाविष्ट करणे शक्य होते.

किया इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंग सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट अतुल सूद म्हणाले की, रिफेक्स मोबिलिटीसोबतचा हा करार कॉर्पोरेट वाहतुकीत ईव्हीच्या वापराला गती देणारा ठरेल. कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही ही प्रशस्त केबिन, आरामदायी सीट्स, उत्तम रेंज आणि प्रगत बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिममुळे फ्लिट ऑपरेशन्ससाठी अत्यंत योग्य आहे. म्हणूनच वैयक्तिक ग्राहकांसोबतच कॉर्पोरेट ताफ्यांपर्यंत हिचा विस्तार केला जात असून, अधिक स्वच्छ व स्मार्ट मोबिलिटीसाठी किया कटिबद्ध आहे.

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात

रिफेक्स मोबिलिटीचे सीईओ अनिरुद्ध अरुण म्हणाले की, किया इंडियासोबतची १०० कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीची भागीदारी ही कार्यक्षम आणि शून्य-उत्सर्जन फ्लिट सोल्यूशन्स देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीतील मोकळी जागा, आरामदायीपणा आणि इलेक्ट्रिक कार्यक्षमता दैनंदिन कॉर्पोरेट वापरासाठी अत्यंत योग्य असून, यामुळे सेवेच्या गुणवत्तेशी तडजोड न करता शाश्वत मोबिलिटी प्रदान करणे शक्य होईल.

Web Title: Kia india deploys over 1100 carens clavis evs partners with refex mobility auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • kia

संबंधित बातम्या

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!
1

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री
2

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!
3

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!

सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा
4

सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.