Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारा घोटाळ्याच्या पाचव्या प्रकरणातही लालू प्रसाद यादव दोषी, रांचीच्या सीबीआय कोर्टाचा निर्णय

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad yadav Guilty)यांना चारा घोटाळ्यासंदर्भातील (Fodder Scam) पाचव्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले आहे. रांचीच्या सीबीआय कोर्टाने (Ranchi CBI Court) डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटींचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे.

  • By साधना
Updated On: Feb 15, 2022 | 12:50 PM
lalu yadav in trouble

lalu yadav in trouble

Follow Us
Close
Follow Us:

पाटणा: बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री आणि RJD सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav Guilty)यांना चारा घोटाळ्यासंदर्भातील (Fodder Scam) पाचव्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले आहे. रांचीच्या सीबीआय कोर्टाने (Ranchi CBI Court) डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटींचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे.(Lalu Prasad Yadav Guilty In Fodder Scam) कोर्टाने या प्रकरणात २४ जणांना मुक्त केले आहे. मात्र  लालूंचे निकटवर्तीय नेता जगदीश शर्मा (Jagdish Sharma) आणि ध्रुव भगतला (Dhruv Bhagat) तीन-तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

[read_also content=”आधी फडणवीस आता नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेस आंदोलन; राणे समर्थक आक्रमक https://www.navarashtra.com/latest-news/first-fadnavis-now-congress-agitation-outside-narayan-ranes-house-rane-supporters-aggressive-nrps-238678.html”]

सध्या कोर्टाने लालूंना कोणतीही शिक्षा सुनावलेली नाही. सध्या लालू यादव हे जामीनावर जेलच्या बाहेर आहेत. जर  लालू यादव यांनाही तीन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा मिळाली तर त्यांना कोर्टातून जामीन मिळू शकतो किंवा कोठडी जाहीर होऊ शकते.

या प्रकरणात एकूण १७० आरोपी होते. मात्र ट्रायल दरम्यान ५५ आरोपींचा मृत्यू झाला आहे. लालू यादव यांच्यासह सगळ्या आरोपींच्या विरोधात तपास एजन्सीने २००१ मध्ये चार्जशीट दाखल केली होती. तसेच २००५ मध्ये चार्ज फ्रेमचं काम केलं आहे. झारखंडमध्ये पाच प्रकरणात लालू यादव यांना आरोपी ठरवण्यात आले आहे. या पाचपैकी फक्त एका प्रकरणाचा निकाल बाकी होता जो आज लागला. बाकी चार प्रकरणांमध्ये कोर्टाने आधीच लालू यादव यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.

Web Title: Lalu prasad yadav guilty in fodder scam ranchi court gave the decision nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2022 | 12:46 PM

Topics:  

  • Lalu Prasad yadav
  • lalu yadav
  • Ranchi

संबंधित बातम्या

बिहारमध्ये RJD अडचणीत, तेज प्रताप यांची VVIP सोबत युती, सर्व जागांवर निवडणूक लढवणार
1

बिहारमध्ये RJD अडचणीत, तेज प्रताप यांची VVIP सोबत युती, सर्व जागांवर निवडणूक लढवणार

Tej Pratap Yadav:  मोठी बातमी! राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात मोठी फूट पडणार
2

Tej Pratap Yadav: मोठी बातमी! राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात मोठी फूट पडणार

Tej Pratap Yadav : ‘माझ्या चारी बाजूंनी शत्रू, माझ्या जिवाला धोका’; तेज प्रताप यांच्या दाव्याने बिहारमध्ये खळबळ
3

Tej Pratap Yadav : ‘माझ्या चारी बाजूंनी शत्रू, माझ्या जिवाला धोका’; तेज प्रताप यांच्या दाव्याने बिहारमध्ये खळबळ

Bihar Election : लालूंच्या राजवटीत CM हाऊसमधून खंडणीची ‘डील’; भाजपा नेते गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल
4

Bihar Election : लालूंच्या राजवटीत CM हाऊसमधून खंडणीची ‘डील’; भाजपा नेते गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.