लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्च पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीआधीच लालू यादव, तेजस्वी यादव आणि रबडी यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी व्हीव्हीआयपी पक्षासोबत युती केली असून बिहार विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरजेडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अनुष्का यादव तेज प्रतापसोबत नव्या पक्षात सामील होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेज प्रताप यादव यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त समोर आले असून, त्यात…
आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. मला असुरक्षित वाटत असल्यामुळे माझी सुरक्षा वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे फायरब्रँड नेते गिरीराजसिंह यांनी बेगुसराय येथून पुन्हा एकदा आपल्या धारदार आणि स्पष्टवक्त्या शैलीत लालू कुटुंबावर हल्लाबोल केला आहे.
लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेज प्रतापला पक्षातून आणि कुटुंबातून बेदखल केले आहे. यानंतर आता त्यांच्याच पक्षातील खासदार सुधाकर सिंह यांनी बाजू मांडली आहे.
राष्ट्रीय जनता दल (RJD)चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. कुटुंबातून देखील बेदखल केल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी सोशल…
लालू प्रसाद यादव यांनी एक कठोर निर्णय घेतला आणि त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याला कुटुंब आणि पक्षातून काढून टाकले. लालूंच्या ५१ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत हा निर्णय त्यांच्यासाठी खूप…
लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यांच्या पोस्टने बिहारज्या राजकारणात वादंग उठलं आहे. दरम्यान तेज प्रताप यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी पती आणि यादव कुटुंबावर गंभीर आरोप केले…
लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी आज सोशल मीडियावर एक मोठा खुलासा केला. तेज प्रताप यादव यांनी कबूल केले आहे की मी अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबत…
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लालूंवर अँजिओप्लास्टी झाली होती. डॉक्टरांनी लालू यादव यांच्यावर मुंबईत उपचार केले होते. कारागृहात शिक्षा भोगत असताना लालू यादव यांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान झाले होते
अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाने माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले आहे. तिथे लालू भारतीय रेल्वेची स्थिती कशी बदलली यावर भाषण देतील.
हसनपूर येथील राजद आमदार आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनीही कार्यकर्त्यांसोबत होळी खेळली. मात्र यावेळी वर्दीमध्ये असणाऱ्या पोलिसांसोबत केलेल्या कृत्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे.
प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक बदलल्यामुळे दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. याबाबत रोष व्यक्त करताना लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
ईडीने हरियाणातील गुरुग्राममधील 70 एकर जमीन आणि सदनिका, मुंबईतील काही घरे, दिल्लीतील एक फार्म हाऊस आणि सुमारे 113 कोटी रुपयांच्या ठेवींची प्रमाणपत्रे मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत जोडण्यात आली आहेत. दरम्यान, ईडीने…
केंद्रिय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लालूप्रसाद यादव यांच्या दाव्यावर सडेतोड उत्तर दिले आहे. उत्तरप्रदेशचे राजकारण आणि महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेवर भाष्य केले आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे निकटवर्तीय सुभाष यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणांसंदर्भात दिवसभराच्या छाप्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर भाजपच्या महिला खासदाराने गंभीर आरोप केला आहे. बिहारमधील ही शिवहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रमा देवींनी सडकून…