Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद; संगमनेर तालुक्यातील घटना

संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे एका शेतात बिबट्या बराच वेळ सुस्तावलेल्या अवस्थेत बसून राहिल्याने नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून बिबट्यास जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2022 | 01:53 PM
अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद; संगमनेर तालुक्यातील घटना
Follow Us
Close
Follow Us:
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे एका शेतात बिबट्या बराच वेळ सुस्तावलेल्या अवस्थेत बसून राहिल्याने नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून बिबट्यास जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
याबाबत माहिती अशी की, रणखांब गावापासून काही अंतरावर एका शेतात बिबट्या बसलेल्या अवस्थेत काही जणांनी पाहिले. त्यामुळे त्यांची चांगलीच धादंल उडाली होती. मात्र, बिबट्याची काही हालचाल दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बराच वेळ झाला तरी बिबट्याची हालचाल दिसत नसल्याने काही नागरिकांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.
त्यानंतर उपविभागीय वनधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनेनुसार भाग तीनचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे एस.एम.पारधी, वनपाल सुहास उपासनी, वनरक्षक जोजार, एस.पी.वर्पै, रामभाऊ वर्पै, रविंद्र पडवळे, बाळासाहेब फटांगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांना बाजूला केले. मग पिंजराही आणला.
रेस्क्यू ऑपरेशन करून बिबट्यास बेशुध्द केले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्याला पिंजर्‍यात जेरबंद करत त्यास चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले.

Web Title: Leopard caught in sangamner ahmednagar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2022 | 01:53 PM

Topics:  

  • Leopard caught

संबंधित बातम्या

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान
1

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.