Leopard Video : महिलेच्या दहशतीने बिबट्याही घाबरला... पळायला गेला पण महिलेने त्याला असं ओढत काढलं की पाहून सर्वच दंग झाले. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रामध्ये मानवी वस्त्यांमध्ये बिबट्या शिरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाळीव प्राण्यांवर आणि जेष्ठ नागरिकांवर झडप घालून हल्ला केल्याची घटना घडली आहे.
कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी - मणअंकलगी शिवारात जीवाची परवा न करता तरुणांनी धाडसाने बिबट्याला जिवंत पकडले. या तरुणांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
Leopard Accident Video: रास्ता ओलांडताना बिबट्यासोबत एक गंभीर अपघात घडून आला. या अपघानंतरचे दृश्य सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बिबट्याची अवस्था पाहून तुमचेही हृदय हळहळेल.
नाशिक मध्ये एक बिबट्या ला जाळ्यात पकण्त वन विभागाला यश मिळल आहे, सध्या बिबट्या चा वावर हा मानवी वस्तीत मोठ्या प्रामाणत होत असल्याने वन विभागीकडून हे सांगण्यात आले की वाढत्या…
संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे एका शेतात बिबट्या बराच वेळ सुस्तावलेल्या अवस्थेत बसून राहिल्याने नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून बिबट्यास…
नेवासा तालुक्यातील गोमळवाडी, निंभारी, वाटापूर परिसरात बिबट्याने पाच-सहा महिन्यांपासून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या कालावधीत त्याने सुमारे वीस शेळ्या, घोडी, कुत्री, लहान वासरे यांच्यावर हल्ला करत फाडशा पाडला होता. मात्र,…