Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटल्याने लॉकडाऊन शिथील; जाणून घ्या काय आहेत नवे नियम

अमरावती (Amravati) जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे करोनाची चेन ब्रेक (to break the chain of corona) करण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, मागील आठवडाभरापासून काही प्रमाणत रुग्णसंख्या कमी होताना (patients has been declining) दिसत आहे. याच पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने टाळेबंदीची नवीन नियमावली (new rules of lockout) जाहीर केली आहे. 1 जून 2021 पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 26, 2021 | 12:05 AM
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटल्याने लॉकडाऊन शिथील; जाणून घ्या काय आहेत नवे नियम
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती (Amravati).  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे करोनाची चेन ब्रेक (to break the chain of corona) करण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, मागील आठवडाभरापासून काही प्रमाणत रुग्णसंख्या कमी होताना (patients has been declining) दिसत आहे. याच पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने टाळेबंदीची नवीन नियमावली (new rules of lockout) जाहीर केली आहे. 1 जून 2021 पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहे.

[read_also content=”Corona Updates/ नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी ४७० रुग्ण आढळले ; मृत्यूची आकडेवारी ‘जैसे थे’ https://www.navarashtra.com/latest-news/corona-updates-470-corona-patients-found-in-nagpur-district-on-tuesday-death-statistics-as-they-were-nrat-133949.html”]

जिल्हा प्रशासनाने (the district administration) जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार, जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती, भाजी मार्केट उदा. इतवारा बाजार, घाऊक बाजापेठ, मोठ्या बाजारपेठा, सक्करसाथ इत्यादी येथे किरकोळ विक्रेते यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना थेट खरेदीकरीता जाता येणार नाही. याठिकाणी दुचाकी वाहन चालकांनी वाहन हे वाहनस्थळी उभे करावे. शक्य झाल्यास सायकलचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती, घाऊक बाजापेठ, मोठ्या बाजारपेठा यांनी त्यांच्या स्तरावरून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समवेत समन्वय ठेऊन गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीचे विकेंद्रीकरण करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

इतकंच नाहीतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. उपभोक्ता किंवा सामान्य नागरिकांनी आपल्या जवळच्या अतिपरिचित दुकानातून खरेदी करावी. घाऊक बाजारपेठेमध्ये ग्राहकांना थेट खरेदी करण्याकरीता प्रवेश नाही.

वरीलप्रमाणे निर्देशांचे महापालिका आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, नगरपालिका आदींनी पोलीस विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी संघटना यांच्या समवेत समन्वय साधून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

Web Title: Lockdown relaxed due to declining corona patients in amravati district learn what the new rules are nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2021 | 12:05 AM

Topics:  

  • Agricultural Produce Market Committee

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.