Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवाहित तरुण GF सोबत Live In मध्ये राहू लागला मग ती पोटुशी राहिली; आता त्याची दोघींनी केली ५०-५० वाटणी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

आधीपासून विवाहित असलेला युवक या घटनेनंतर गर्लफ्रेंडला सोडून आपल्या गावी परतला. त्याची गर्लफ्रेंड त्याचा शोध घेत अखेर त्याच्या गावापर्यंत पोहोचली. ही तरुणी तिथे पोहोचताच एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर युवकाच्या पत्नीलाही त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हावं लागलं.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 19, 2021 | 03:57 PM
विवाहित तरुण GF सोबत Live In मध्ये राहू लागला मग ती पोटुशी राहिली; आता त्याची दोघींनी केली ५०-५० वाटणी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Follow Us
Close
Follow Us:

लखनऊ : एक अत्यंत रंजक असं प्रकरण आता समोर आलं आहे. यात एका विवाहित तरुणाचा दुसऱ्यांदा विवाह केला गेला. आता त्याला आठवड्यात ३-३ दिवस आपल्या दोन्ही पत्नींसोबत राहावं लागणार आहे. हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावरुन जडलेल्या प्रेमाचं (Facebook Friendship) आहे. सोशल मीडियावर (Social Media) झालेल्या ओळखीनंतर युवक आपल्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relation) राहू लागला. यादरम्यान ही तरुणी गरोदर राहिली आणि तिनं एका बाळाला जन्म दिला.

आधीपासून विवाहित असलेला युवक या घटनेनंतर गर्लफ्रेंडला सोडून आपल्या गावी परतला. त्याची गर्लफ्रेंड त्याचा शोध घेत अखेर त्याच्या गावापर्यंत पोहोचली. ही तरुणी तिथे पोहोचताच एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर युवकाच्या पत्नीलाही त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हावं लागलं. यानंतर या युवकानं आपल्या गर्लफ्रेंडसोबतही लग्नगाठ बांधली. इतकंच नाही तर दोन्ही पत्नींमध्ये त्याचं वाटपही झालं.

[read_also content=”साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर वर्गातल्‍याच कार्ट्यांनी चाकूचा धाक दाखवून केला बलात्‍कार; पुढे काय झालं ते जाणून घ्या https://www.navarashtra.com/latest-news/in-satara-a-minor-girl-was-raped-by-the-same-classmates-with-a-knife-find-out-what-happened-next-nrvb-144395.html”]

या युवक आता आपल्या दोन्ही पत्नी आणि आई-वडिलांसोबतही राहाणार आहे. त्याला आता आपल्या दोन्ही बायकांसह मुलांचाही सांभाळ करावा लागणार आहे. या वाटपानुसार आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवार तो आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहाणार. तर, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार दुसऱ्या पत्नीसोबत. रविवारी त्याला आपल्या आई-वडिलांसोबत वेळ घालवावा लागेल.

ही घटना उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील ढोंकपुरी टांडा परिसरातील आहे. दीड वर्षापूर्वी या तरुणाची भेट आसाममधील एका मुलीसोबत फेसबुकवरुन झाली. दोघांची मैत्री हळहळू प्रेमात रुपांतरित झाली. यानंतर दोघेही चंदीगडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यादरम्यान तरुणी गर्भवती झाली. तरुणीला याबाबत काहीही भनक नव्हती की तिचा बॉयफ्रेंड विवाहित आहे.

[read_also content=”रामदेव बाबांच्या ‘या’ कंपनीवर ३,३७५ कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर, बालकृष्ण आणि भाऊ जामीनदार, गुंतवणुकदारांवर काय परिणाम?; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/ruchi-soya-baba-ramdev-company-have-to-pay-bank-loan-of-3375-crore-rupees-nrvb-144356.html”]

ही तरुणी गरोदर असल्याचं समजताच युवक गर्लफ्रेंडला सोडून आपल्या गावी फरार झाला. याच काळात या मुलीनं बाळाला जन्म दिला. मुलाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी ही तरुणी त्याच्या शोधात युवकाच्या गावी पोहोचली. पोलिसांच्या मदतीनं ती आपल्या बाळाच्या बापापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. हे प्रकरण उघड होताच युवकाच्या घरी एकच गोंधळ उडाला. बराच वेळ चाललेल्या गोंधळानंतर अखेर या युवकाला आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करावं लागलं. आता त्याला आपल्या दोन्ही पत्नींसोबत राहावं लागणार आहे.

man tied knot second time with girlfriend and now he have to punish give time to both

Web Title: Man tied knot second time with girlfriend and now he have to punish give time to both nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2021 | 03:57 PM

Topics:  

  • Live In

संबंधित बातम्या

बालविवाह बंदी कायद्याआडून बालविवाह सुरूच; कायद्याच्या भीतीने लग्न न करताच एकत्रित राहण्याकडे कल
1

बालविवाह बंदी कायद्याआडून बालविवाह सुरूच; कायद्याच्या भीतीने लग्न न करताच एकत्रित राहण्याकडे कल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.