वयाच्या अठरा वर्षाच्या आतील मुलींचे लग्न करणे बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा असला तरी अजूनही आदिवासीप्रवण अतिदुर्गम वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासी समाजात कोणालाही कळू न देता बालविवाह सुरूच असल्याचे कळते.
जरीपटका ठाण्यांतर्गत 23 दिवसांपूर्वी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी 'लिव्ह इन पार्टनर'ने तिचा मृतदेह झाडाला लटकवला होता.
भारतामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपला समान नागरी विधेयकाअंतर्गत कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू झाले आहेत. उत्तराखंडमध्ये यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने उत्तराखंड समान नागरी विधेयकाचा अहवाल…
आधीपासून विवाहित असलेला युवक या घटनेनंतर गर्लफ्रेंडला सोडून आपल्या गावी परतला. त्याची गर्लफ्रेंड त्याचा शोध घेत अखेर त्याच्या गावापर्यंत पोहोचली. ही तरुणी तिथे पोहोचताच एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण समोर…