Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शितली’ची काकी झालीय आता बोल्ड, या मालिकेत दिसतेय ग्लॅमरस भूमिकेत!

मंजुषाचा जन्म रत्नागिरी येथे झाला असून, ती गेल्या १० वर्षापासून कोल्हापूर येथेच राहते. मंजुषा ही सोशल मीडियावर अगोदरपासूनच खूप सक्रिय असल्याची दिसून येते. सध्या तिच्या ट्रान्स्फरमेशन बोल्ड लूकची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसून येते आहे

  • By Sanchita Thosar
Updated On: Mar 11, 2021 | 01:38 PM
‘शितली’ची काकी झालीय आता बोल्ड, या मालिकेत दिसतेय ग्लॅमरस भूमिकेत!
Follow Us
Close
Follow Us:

सध्या वाहिन्यांवर अनेक नवीन मालिकांची चर्चा सुरू आहे. या मालिकांमधून काही नवीन तर काही जूने चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातील एक मालिका म्हणजे पाहिले न मी तुला. या मालिकेत ‘मनु’ व ‘अनिकेत’ची प्रेमकहाणी आणि शशांक केतकरची खलनायकाची भूमिका आहे. या मालिकेत महत्त्वाचा भाग असणाऱ्या एका अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसून येत आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे मंजुषा खेत्री.

[read_also content=”काय म्हणायचं आता हिला!जान्हवीने बदलले कारमध्ये कपडे, स्वत:च फोटो केला सोशल मीडियावर शेअर! https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/janhvi-kapoor-struggles-to-change-clothes-in-a-car-as-she-ditches-glamorous-look-for-casual-outfit-see-pics-nrst-100496/”]

यापूर्वी ‘लागिर झालं जी’ या मालिकेत ‘शितली’च्या ‘निलम काकी’चे पात्र साकारलं होतं. मंजुषा आता नवीन मालिकेत ग्लॅमारस ‘नीलम’ हे पात्र साकारताना दिसत आहे. ही अभिनेत्री यावेळी एका मॉडर्न लूकमध्ये दिसून येत आहे.

मंजुषाचा जन्म रत्नागिरी येथे झाला असून, ती गेल्या १० वर्षापासून कोल्हापूर येथेच राहते. मंजुषा ही सोशल मीडियावर अगोदरपासूनच खूप सक्रिय असल्याची दिसून येते. सध्या तिच्या ट्रान्स्फरमेशन बोल्ड लूकची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसून येते आहे. सध्या ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत तिने साकारलेली ‘नीलम’ समरला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

[read_also content=”गॅरीची शनाया आता बदलणार!‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा येणार सिक्वल, ‘ही’ मराठी अभिनेत्री दिसणार शनायाच्या भूमिकेत! https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/zee-marathi-famous-serial-mazya-navryachi-byko-sequel-soon-on-zee-marathi-abhijeet-khandkekar-and-shruti-marathi-in-main-cast-nrst-100019/”]

मंजुषाने ब्युटी काँटेस्ट पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये कोकण विभागातील अनेक स्पर्धेत विजेती ठरली होती. ‘मिस पश्चिम टाईम्स’, ‘मिस रत्नागिरी’, ‘मिस कोंकण’, ‘मिस साऊथ महाराष्ट्र’ अशा अनेक स्पर्धेत आपल्या सौंदर्याची छाप पाडत मंजुषा विजेती ठरली होती. यातूनच पुढे येत तिने आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

 

Web Title: Manjusha khetri bold look in new serial pahile n mi tula nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2021 | 01:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.