Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

मुंबईत मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या एका लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 17, 2026 | 07:21 PM

Follow Us

मुंबईत मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या एका लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. मंत्रालयात लाच घेताना पकडला म्हणून त्याच्या बातम्याही वायरल झाल्या. या लाचखोरीत नाव आलं एका बड्या मंत्राचं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यात मंत्रालयातल्या कार्यालयात ही लाच घेण्यात आली होती. मंत्रालयातल्या या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची रेड पडली, पस्तीस हजारांची लाच घेताना लिपिक याला रंगेहात पकडण्यात आलं. आता हे पस्तीस हजार लिपिक ते झिरवाळ यांच्यापर्यंत गेलेत का? झिरवाळ यांचं मंत्रीपद या प्रकरणामुळे धोक्यात आलेलं आहे.

Close

Follow Us:

Web Title: Mantralaya bribe case acb raids narhari zirwals office in mantralaya clerk arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 07:21 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?
1

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले
2

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात
3

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!
4

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.