Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!

'झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६' नुकताच मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. आता अशातच या पुरस्कारांची नामांकन यादी समोर आली आहे, जी आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 17, 2026 | 02:33 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

Zee Chitra Gaurav 2026: ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा लवकरच मोठ्या उत्साहात पार पडणार आहे, यंदा या सोहळ्याचं २६ वं वर्ष असल्यामुळे मोठा जलोष पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने या सोहळ्याला ज्येष्ठ मराठी कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यात अनेक परफॉर्मन्स, विनोदी स्किट्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

यंदा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा खास असणार आहे. तसेच आता या सोहळ्यांची नामांकन यादी समोर आली आहे. ज्यामध्ये उत्कृष्ट चित्रपटांपासून अभिनेत्यापर्यंत सगळ्यांच्या नावाचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण यादी:

1. सर्वोत्कृष्ट रंगभूषा

श्रीकांत देसाई – गोंधळ सौरभ

कापडे, गिरीश शिंदे – जारण

रोहित महाडिक – दशावतार

रिया मॅक्लेन – आता थांबायचं नाय !

 

2. सर्वोत्कृष्ट वेशभूषा

देविका काळे – जारण

सचिन लोवलेकर – दशावतार

सचिन लोवलेकर – गोंधळ

सचिन लोवलेकर – आता थांबायचं नाय !

 

3. सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन

सुजित कुमार – फसक्लास दाभाडे !

सोनिया अतुल परचुरे – दशावतार

धीरज भालेराव – जारण

स्टॅनली डिसूझा – एप्रिल मे ९९

 

4. सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन

संदीप मेहेर – गोंधळ

नितीन बोरकर – उत्तर

अंकुर असेरकर – आता थांबायचं नाय !

निखिल कोवळे, अपूर्वा भगत – एप्रिल मे ९९

 

5. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण

अमलेंदू चौधरी – गोंधळ

मिलिंद जोग – जारण

देवेंद्र गोलतकर – दशावतार

अपूर्वा शाळीग्राम – एप्रिल मे ९९

 

6. सर्वोत्कृष्ट संकलन

निनाद खानोलकर – एप्रिल मे ९९

संजय सांक्ला – आता थांबायचं नाय !

अभिजीत देशपांडे – स्थळ

मयूर हरदास – गुलकंद

 

7. सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण

संजय चतुर्वेदी – स्थळ

मंदार कमलापूरकर – जारण

प्रद्युमन चावरे – आता थांबायचं नाय !

शिशिर चवसाळकर,

अक्षय वैद्य – दशावतार

 

8. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत

सौरभ भालेराव – आता थांबायचं नाय !

माधव अगरवाल – स्थळ

सारंग कुलकर्णी – उत्तर

ए. व्ही. प्रफ्फुलचंद्र – जारण

 

9. सर्वोत्कृष्ट कथा

जयंत सोमलकर – स्थळ

हृषीकेश गुप्ते – जारण

सुबोध खानोलकर – दशावतार

क्षितिज पटवर्धन – उत्तर

 

10. सर्वोत्कृष्ट पटकथा

सचिन मोटे – गुलकंद

ओंकार गोखले, शिवराज वायचळ – आता थांबायचं नाय !

हृषीकेश गुप्ते – जारण

संतोष डावखर – गोंधळ

 

11. सर्वोत्कृष्ट संवाद

क्षितिज पटवर्धन – उत्तर

जयंत सोमलकर – स्थळ

सचिन मोटे – गुलकंद

ओंकार गोखले, शिवराज वायचळ, अरविंद जगताप – आता थांबायचं नाय !

 

12. सर्वोत्कृष्ट गीतकार

आता थांबायचं नाय ! – मनोज यादव – आता थांबायचं नाय !

असेन मी – क्षितिज पटवर्धन – उत्तर

आरपार – जितेंद्र जोशी – आरपार

गुरु ठाकूर – रंगपुजा – दशावतार

 

13. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन

शंकर-एहसान-लॉय – संगीत मानापमान

ए. व्ही. प्रफ्फुलचंद्र – दशावतार

गुलराज सिंग – आरपार गुलराज सिंग

सौरभ भालेराव – आता थांबायचं नाय !

 

14. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका

मला मदन भासे हा – आर्या आंबेकर – संगीत मानापमान

नाही मी बोलत नाथा – प्रियांका बर्वे – संगीत मानापमान

होशील ना – आनंदी जोशी – आरपार

चल रे मना जाऊ – निहिरा जोशी – आता थांबायचं नाय !

 

15. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

रंगपुजा – अजय गोगावले – दशावतार

आता थांबायचं नाय ! – अजय गोगावले – आता थांबायचं नाय !

होशील ना – गुलराज सिंग – आरपार

आरपार – शंकर महादेवन – आरपार

 

16. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

तारानाथ किरतकर – स्थळ

सिद्धार्थ चांदेकर – फसक्लास दाभाडे !

सिद्धार्थ जाधव – आता थांबायचं नाय !

सिद्धार्थ मेनन – दशावतार

 

17. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री

अनिता दाते – जारण

प्राजक्ता हनमघर – आता थांबायचं नाय !

किरण खोजे – आता थांबायचं नाय !

क्षिती जोग – फसक्लास दाभाडे

 

18. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री

रितिका श्रोत्री – मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी

गीतांजली कुलकर्णी – मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी इ

शा डे – गुलकंद

तृप्ती शेडगे – फसक्लास दाभाडे

 

19. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता

वैभव मांगले – कुर्ला टू वेंगुर्ला

समीर चौगुले – गुलकंद

अमेय वाघ – फसक्लास दाभाडे

प्रशांत दामले – मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी

 

20. सर्वोत्कृष्ट अभिनेता

भरत जाधव – आता थांबायचं नाय !

दिलीप प्रभावळकर – दशावतार

ललित प्रभाकर – आरपार

अभिनय बेर्डे – उत्तर

 

21. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

वैदेही परशुरामी – संगीत मानापमान

अमृता सुभाष – जारण

रेणुका शहाणे – उत्तर

सई ताम्हणकर – गुलकंद

 

22. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

शिवराज वायचळ – आता थांबायचं नाय !

संतोष डावखर – गोंधळ

जयंत सोमलकर – स्थळ

हृषीकेश गुप्ते – जारण

 

23. सर्वोत्कृष्ट चित्रपट

स्थळ

गोंधळ

आता थांबायचं नाय !

जारण

Web Title: Zee chitra gaurav puraskar 2026 nominations list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Marathi News
  • zee marathi
  • Zee Talkies

संबंधित बातम्या

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!
1

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
2

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

अकोला जिल्ह्यात आढळली 55 मुले शाळाबाह्य; सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती उघड
3

अकोला जिल्ह्यात आढळली 55 मुले शाळाबाह्य; सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती उघड

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
4

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.